एकदोन नव्हे, 'या' देशात आहेत तब्बल 72 ऋतू
general knowledge : प्रत्येक ऋतूची वेगळी वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक ऋतू या न त्या कारणानं खास आहे. अशा या ऋतूचक्रामध्ये होणारा बदल तुम्हालाही भारावून सोडतो का?
May 6, 2024, 12:29 PM IST
राज्यात थंडीची लाट; थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ
येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता
Dec 7, 2020, 08:17 AM IST
शिमल्याहूनही दिल्लीत थंडीचा कडाका
तब्बल २२ वर्षांनंतर पडली इतकी थंडी .....
Dec 29, 2019, 09:49 AM ISTदेशासह राज्यातही थंडीचा कडाका; धुळ्यात पारा ६ अंशांवर
हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
Dec 28, 2019, 08:44 AM ISTहिमाचलमध्ये तापमानाचा पारा उणे १७ अंशांवर
काश्मीरमध्येही मोसमातील पहिली बर्फवृष्टी
Nov 7, 2019, 09:17 AM ISTनाशिक | निफाडमध्ये पारा १.८ अंशांवर उतरला
नाशिक | निफाडमध्ये पारा १.८ अंशांवर उतरला
Nashik People Enjoying Cold Winter Season
मुंबईतलं हे वसंतवैभव नक्की पाहा...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 9, 2018, 08:29 PM IST'थंडी'त हा 'आहार' महत्वाचा आहे
शरीरात व्हिटॅमिन, फायबर उपलब्ध होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. तर पाहुया थंडीत कोणता प्रकारचा आहार योग्य आहे.
Dec 1, 2017, 09:51 PM ISTप्रत्येक ऋतूत उपयुक्त बदाम!
काही फळ प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्यदायीच असतात. यात सुकामेवा, फळ असलेल्या बदामाचं महत्त्व खूप आहे. उन्हाळा असो की पावसाळा किंवा हिवाळा प्रत्येक ऋतूत बदामाचं महत्त्व तितकंच आहे.
Jan 11, 2015, 08:55 PM ISTकोणत्या ऋतूत? कोणत्या भाज्या खाव्यात? खाऊ नयेत?
प्रत्येकाच्या आहार निश्चितच फरक असतो. कोणत्या ऋतूत कोणती भाजी खावी, याबाबत अनेकांना माहिती नसते. आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कोणत्या, कुठल्या ऋतूत खाव्यात, याविषयी खाली माहिती देत आहोत.
Mar 29, 2014, 08:30 PM ISTसुहास खामकरच्या विंटर टिप्स
हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीत व्यायाम कसा करावा आणि कशाप्रकारे आहार घ्यावा हे जाणून घ्या स्वत: सुहास खामकरच्या फिटनेस टिप्समधून...
Dec 19, 2013, 01:30 PM ISTऋतूचक्राचा केमिकल लोचा, गुलाबी थंडी गेली कुठे?
डिसेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडी… पण हा अनुभव यंदा मात्र खोटा ठरलाय... राज्यभरात गारठ्याचा पत्ता नाही, उलट सूर्य आग ओकत असल्याचंच चित्र आहे... त्यामुळं नक्की कोणता ऋतू सुरू आहे. असा प्रश्न पडला असतानाच या कनफ्युजनमध्ये आणखी भर टाकलीय ती पावसानं.
Dec 2, 2013, 10:19 PM IST