बारामती बंदची हाक
ऊस दरवाढीवर तोडगा निघत नसल्यानं शेतक-यांचं आंदोलन चिघळतच चाललंय. बारामतीच्या शेतकरी कृती समितीच्या आज शहर बंदची हाक दिलीय.
Nov 10, 2011, 04:12 AM ISTसाखर उद्योगावर शरद पवारांची भविष्यवाणी
ऊस दरवाढीसाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळं साखर उद्योगाची अवस्था मुंबईतल्या कापड गिरण्यांसाऱखी होईल, अशी भविष्यवाणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे.
Nov 6, 2011, 07:29 AM IST