केसांंच्या आरोग्यासाठी आवळा आरोग्यवर्धक
Apr 10, 2018, 11:47 AM ISTकडक उन्हाळ्यातील काम्या पंजाबीचा 'कूल' फंडा सोशल मीडियात व्हायरल !
लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी टेलिव्हिजनच्या माध्यामातून घराघरात पोहचली आहे.
Apr 10, 2018, 11:35 AM IST... म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करा
दिवसाची सुरूवात फ्रेश करण्यासाठी काहीजण चहा, कॉफीची मदत घेतात, काहीजण योगाभ्यास करतात किंवा काहीजण जीममध्ये जातात. पण आळस घालवायचा असेल तर सकाळी लवकर उठून नियमित आंघोळ करा असे घरातील वडीलधारी मंडळी सांगतात.
Apr 10, 2018, 09:40 AM ISTतुमच्या या '5' नेहमीच्या सवयी सनबर्नचा त्रास करू शकतात अधिक गंभीर
उन्हाळा सुरू झाला की घामांच्या धारा, घामोळ्यांचा त्रास, सनबर्न किंवा टॅनिंग यासारख्या समस्या वाढण्यांचं प्रमाणही अधिक असते.
Apr 10, 2018, 08:35 AM ISTउन्हाळ्याच्या दिवसात सनटॅनची समस्या टाळण्यासाठी खास घरगुती उपाय
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे सुट्टीचे दिवस असतात. या दिवसात मित्र मैत्रिणींसोबत आणि तुमच्या परिवारासोबत कुठे बाहेर फिरायला गेलात तर टॅन होण्याचा धोका अधिक असतो.
Apr 9, 2018, 03:34 PM ISTउन्हाळयात घामोळ्यांचा त्रास दूर ठेवतील या '7' खास टीप्स
उन्हाळा म्हणजे आंबा आणि फणस यांचा मौसम आहे.
Apr 9, 2018, 09:10 AM ISTकडक ऊन आणि डिहाड्रेशनपासून सुरक्षित राहण्यासाठी ५ उपयुक्त पदार्थ!
कडक उन्हामुळे आणि येणाऱ्या घामामुळे शरीरातील पोषकतत्त्व कमी होतात.
Apr 7, 2018, 06:54 PM ISTया '4' पर्यायांनी उन्हाळ्यात फ्रीजचा वापर न करताही पाणी थंड ठेवू शकाल !
उन्हाळा सुरू झाला की सहाजिकच शरीरात उष्णता वाढते. मग थंडावा निर्माण करण्यासाठी अनेकांना थंडगार पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याचा मोह होतो. पण फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी थेट पिणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.
Apr 6, 2018, 03:46 PM ISTउन्हाळ्यात या आजारांपासून वाचवते कैरी
उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात कैऱ्या बाजारात अधिक दिसतात. उन्हाळ्यात कैरीचे पदार्थही केले जातात. कच्च्या कैरीची चटणी किंवा लोणचे केले जाते. तसेच पन्हही केलं जातं. कच्या कैरीचे पदार्थ चविष्ट लागतातच मात्र त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात.
Apr 6, 2018, 01:22 PM ISTवजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात रोज प्या नारळपाणी!
वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय नाही करत? अनेक प्रयत्न करता.
Apr 5, 2018, 07:30 PM ISTशरीरात उष्णता वाढवतात या भाज्या
उन्हाळ्यात खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. भाज्या खाण्याचे सल्ले प्रत्येक जण देतात. मात्र प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या खाव्या लागतात. काही भाज्या अशा असतात ज्या उन्हाळ्यात खाल्ल्यास अंगात उष्णता वाढते. ज्यात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन जास्त असते. खालील भाज्यांमध्ये उष्णता अधिक असते.
Apr 4, 2018, 03:46 PM ISTजालन्यात तीव्र पाणी टंचाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 08:57 AM ISTबीड- उन्हाळा सुरु होताच पाणीटंचाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 08:48 PM ISTमधुमेही तापत्या उन्हात स्वतःला कसं सांभाळाल?
गेल्या ३-४ दिवसात मुंबईसह सबंध महाराष्ट्रात तापमानातील अती उष्णतेची नोंद झाली आहे. तब्बल ४५ अंश सेल्शीअस वर तापमान पोहचल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. मार्च अखेरीसच वातावरण इतक तापलंय तर पुढे जवळपास अडिच महिन्याचा कालावधी कसा निघणार याचीच सर्वांना काळजी लागून राहिली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास वृध्द, लहान मुलं यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावीच लागणार आहे परंतू ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा रूग्णांनी या दिवसात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
Apr 3, 2018, 12:52 PM ISTउन्हाळ्यासाठी घरच्या घरी बनवा कूल कूल सरबत...
उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. उन्हाळ्यात बर्फ टाकलेली शीतपेय पिण्यापेक्षा घरगुती सरबते पिणे कधीही चांगले. उन्हाळ्यात खाली दिलेली सरबत नक्की ट्राय करा.
Apr 3, 2018, 12:04 PM IST