आता, 'कोका-कोला'चं कैरी पन्हं आणि ताकही बाजारात
गेल्या काही वर्षांपासून या पेय पदार्थांचीच मागणी वाढताना दिसत आहे
Mar 29, 2019, 02:03 PM ISTराज्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वीज दरवाढीचा झटका
ऐन निवडणुकीच्या काळात ही वीजदरवाढ होत असल्याने त्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे आहेत
Mar 27, 2019, 09:41 AM ISTमुंबई : उन्हाळ्याच्या तोंडावर वीज दरवाढीचा झटका
मुंबई : उन्हाळ्याच्या तोंडावर वीज दरवाढीचा झटका
Mar 27, 2019, 09:40 AM ISTमुंबईत पारा चढला, उन्हाळ्यात अशी घ्या स्वत:ची काळजी
पुढील तीन दिवस तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय
Mar 26, 2019, 11:05 AM ISTमुंबईत गेल्या 10 वर्षातल्या दुसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद
ऑक्टोबर हीटच्या झळांमध्ये मुंबईकर अक्षशः होरपळून निघतायत. तापमानचा पारा काल दशकातल्या सर्वोच्च पातळीवर होता. पुढचे काही दिवस उन्हाची काहिली अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं म्हटलं आहे. रविवारी दिवसा मुंबई उपनगरातील तापमान ३७.८ अंशांपर्यंत चढलं.
Oct 8, 2018, 04:10 PM IST'या' व्यक्तीला उन्हाळ्यात वाजते थंडी!
उन्हाळा संपला असला तरी उन्हाचा तडाखा कायम आहे.
Jun 14, 2018, 02:43 PM ISTचौदा राज्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा
मान्सून पूर्व पावसाने राज्यात हजेरी लावली आहेच. मात्र, भारतातील अनेक राज्यांमध्ये अद्यापही उष्णतेचा कडाका कायम आहे.
Jun 5, 2018, 09:32 AM ISTडाएटमध्ये करा या ६ पदार्थांचा समावेश, उन्हाळ्यातही राहा फिट
ऱसदार फळे, भाज्या आणि दहीसारखे पदार्थ खाल्ल्याने डिहायड्रेशन, त्वचेतील ओलावा कमी होणे तसेच व्हिटामिन्स आणि खनिजांची कमतरता यासारख्या समस्या दूर होतात. उन्हाळ्यात अशा भाज्या खाल्ल्या पाहिजे ज्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातही फिट राहू शकता.
May 30, 2018, 12:41 PM ISTबॉलिवूड कलाकारांंचा खास 'हॉट' समर लूक !
May 29, 2018, 10:07 PM ISTउन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी, पाठकबाईंचा सल्ला
तुझ्यात जीव रंगला या मालिकेद्वारे पाठकबाई अर्थात अक्षया देवधर घरांघरात पोहोचली.
May 29, 2018, 04:54 PM ISTउन्हाळ्यात वापरा आरामदाई आणि स्टायलीश शूज
सध्या बाजारात वेगवेगळया स्टाईलमधले शूजही मिळतात.
May 29, 2018, 04:09 PM ISTमालिका मसाला : अक्षया देवधरच्या खास टिप्स
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 29, 2018, 03:09 PM ISTराणीच्या बागेतील प्राण्यांना आईस केकची ट्रीट!
यंदा ऊन जरा जास्तच आहे.... उन्हाळ्यात गारेगार आईस्क्रीम, बर्फाचा गोळा, आईसकॅण्डी खाल्ली की घशालाही आणि मनालाही बरं वाटतं
May 28, 2018, 11:18 PM ISTराणीच्या बागेतील प्राण्यांना आईस केकची ट्रीट!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 06:16 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसात हे पदार्थ खाणं टाळाच !
उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना सुट्ट्या असतात, अनेकजण सहलींचं प्लॅनिंग करतात तर हाच काळ लग्नमौसमांचा असतो.
May 27, 2018, 10:28 PM IST