उत्तर कोरियाने डागले रॉकेट
उत्तर कोरियाने रविवारी लांब पल्ल्याच्या रॉकेटचे प्रक्षेपण केले. कोरियाने हे रॉकेट डागून प्रतिबंधित क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची टीका विरोधकांनी केलीय.
Feb 7, 2016, 08:11 AM ISTउत्तर कोरियाला जपान आणि दक्षिण कोरियाने धमकावलं
क्षिण कोरिया आणि जापानने आज उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. दक्षिण कोरिया हा रॉकेटचं प्रक्षेपण करणार आहे. जर त्याने तसं केलं तर उत्तर कोरियाला त्यासाठी भारी किंमत मोजावी लागेल असं म्हटलं आहे.
Feb 3, 2016, 08:54 PM ISTउत्तर कोरियाने हँगओव्हर न होणारी दारू तयार केल्याचा केला दावा
सेऊल (दक्षिण कोरिया) : आपल्या काही ना काही भयानक कारनाम्यांनी चर्चेत असणारा उत्तर कोरिया आता अजून एका कारणाने चर्चेत आला आहे.
Jan 20, 2016, 09:31 PM ISTउत्तर कोरियात हायड्रोजन अण्वस्त्रांची यशस्वी चाचणी
उत्तर कोरियात हायड्रोजन अण्वस्त्रांची यशस्वी चाचणी
Jan 6, 2016, 01:24 PM ISTउत्तर कोरियाकडून हायड्रोजन अणुबॉम्बची यशस्वी चाचणी
उत्तर कोरियानं हायड्रोजन अणुबॉम्बची चाचणी घेऊन कृत्रिम भूकंप घडवून आणल्याचं स्पष्ट केलंय. या अणुबॉम्बच्या चाचणीमुळे निर्माण झालेल्या कंपनांची नोंद जगभरातल्या भूकंपमापकांवर झाली. त्यानंतर दक्षिण कोरिया, जपान आणि चीननं उत्तर कोरियानं अणु चाचणी केल्याचा दावा केला. त्याला आता अधिकृत दुजोरा मिळालाय.
Jan 6, 2016, 09:43 AM ISTउत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब वापरला तर काय होईल?
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग याने हायड्रोजन बॉम्ब तयार करण्याबदद्ल वक्तव्य केले आहे. त्यामुळे अमेरिकेला धोका निर्माण झाला आहे.
Dec 10, 2015, 09:33 PM ISTउ.कोरियाः हुकूमशहाने काकाच्या कुटुंबाला संपवलं!
उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन यानं आपल्या जवळच्या नातेवाईकांची हत्या केल्याचं सांगण्यात येतंय.
साऊथ कोरियन मीडियानं दिलेल्या बातम्यांनुसार, किमनं त्याचे काका जेंग-सोंग-थाएक यांच्या मुलांना, भावांना आणि नातवंडांनाही ठार मारलंय.
उत्तर कोरियन हुकूमशहाने काकाला मारले क्रूरपणे
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांने आपल्या सख्या काकांची क्रुरपणे हत्या केली. त्यांने १२० भुकेलेल्या कुत्र्यांच्या पिंजऱ्यात सोडून दिले. या कुत्र्यांनी त्यांचे लचके तोडून त्यांना मारले. या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Jan 4, 2014, 03:56 PM ISTतिसऱ्या महायुध्दाचे ढग
उत्तर कोरियाने युद्धाची तयारी सुरु केलीय....त्यांनी दक्षिण कोरिया तसेच अमेरिकेच्या दिशेनं आपली क्षेपणास्त्र तैनात केली आहेत..तसेच आपल्या रॉकेट युनिट्सला अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यास सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे..
Apr 4, 2013, 11:57 PM ISTदक्षिण आणि उत्तर कोरियात `युद्ध स्थिती`
दक्षिण आणि उत्तर कोरियामधला तणाव अधिक वाढलाय. दोन्ही देशांमध्ये `युद्ध स्थिती` निर्माण झाल्याचं कम्युनिस्ट राजवट असलेल्या उत्तर कोरियानं म्हटलंय.
Mar 30, 2013, 11:45 PM ISTअमेरिकेला प्रत्युत्तरासाठी उ. कोरियाचे रॉकेट सज्ज
अमेरिकेची मुख्य भूमी तसेच दक्षिण कोरियाच्या सैन्य छावण्यांवर रॉकेट हल्ला करण्यासाठी तयारी करण्याचे आदेश उत्तर कोरियाचे नेता किम जोंग यांनी दिले आहे.
Mar 29, 2013, 01:29 PM ISTउत्तर कोरियाने घेतली अणुचाचणी
उत्तर कोरियाने आज मंगळवारी तिसरी अण्वस्त्र चाचणी घेतली. पीगयाँग शहरापासून उत्तरेकडे आज सकाळी अण्वस्त्राची चाचणी घेण्यात आली.
Feb 12, 2013, 12:50 PM ISTभयंकर! पोटच्या गोळ्यालाच मारून भरलं पोट…
उत्तर कोरियात पडलेल्या दुष्काळानं आपल्याच पोटच्या गोळ्याला मारून खाण्याची वेळ नागरिकांवर आलीय. भूकेचा कहर या नागरिकांवर असा काही कोसळलाय की, कबरीमध्ये पुरलेल्या आपल्या नातेवाईकांचे मृतदेहही उकरून काढून या नागरिकांना खावे लागत आहेत.
Jan 30, 2013, 11:58 AM ISTउ. कोरियाने अण्वस्त्रे नष्ट करावीत - चीन
उत्तर कोरियाने आपली ताकद दाखविण्यासाठी रॉकेट प्रक्षेपण केरण्याचा प्रयत्न केला. मात्र , याची गंभीर दखल चीनने घेतली आहे. उत्तर कोरियाने आपल्याकडील अण्वस्त्रे नष्ट करावीत, असा सल्ला चीनने दिला आहे. त्यामुळे चीन आणि उ. कोरिया यांच्यातील संबंध बिघडण्यास होण्याची शक्यता आहे. चीनचा सल्ला उ. कोरिया किती मनावर घेईल, याबाबत शंका आहे.
Apr 19, 2012, 12:26 PM ISTउत्तर कोरियाचे सत्ताधीश किम जाँग यांचे निधन
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झालं. नॉर्थ कोरियावर असलेली पोलादी पकड आणि अणवस्त्र सज्ज होण्याच्या महत्वाकांक्षेने साऱ्या जगात सुरक्षेच्या बाबतीत चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं.
Dec 19, 2011, 12:25 PM IST