Nitin Gadkari : 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील, नितीन गडकरी यांनी सांगितला संपूर्ण Plan
Nitin Gadkari on Electric Car and Scooter : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ई-मोबिलिटीबाबत मोठे भाष्य केले आहे. 2030 पर्यंत दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने भारतीय रस्त्यांवर आणण्याची संकल्पना केली आहे, असे गडकरी म्हणाले. ई-मोबिलिटीमध्ये प्रचंड क्षमता आहे. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली पाहिजे, असे ते म्हणाले.
Feb 13, 2023, 11:14 AM ISTनवीन वर्षांत लॉन्च होणार 'टाटा'ची इलेक्ट्रिक कार
टाटा मोटर्सकडून नवीन टेक्नोलॉजी लॉन्च करण्यात आली आहे.
Sep 20, 2019, 04:21 PM ISTइलेक्ट्रिक वाहनांना परमिटची गरज नाही- गडकरी
अकराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेचं गडकरींच्या हस्ते उद्घाटन
Nov 2, 2018, 05:59 PM IST