आर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा, टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार
टीम इंडियाला टेस्टमध्ये अव्वल स्थान मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलणा-या ऑफ स्पिनर आर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर आणि आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारानं अश्विनचा गौरव करण्यात आले आहे.
Dec 22, 2016, 03:04 PM ISTअश्विन बनला 2016 वर्षातील अव्वल गोलंदाज
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना भारताला विजय मिळवून दिला. पहिल्या सत्रात आर. अश्विन आणि जडेजा यांनी विकेट मिळवत इंग्लिश फलंदाजांवर चांगला अंकुश ठेवला.
Nov 21, 2016, 02:25 PM ISTअमित मिश्राने आर. अश्विनलाही टाकले मागे
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. या विजयासह अनेक रेकॉर्डही या सामन्यात प्रस्थापित झाले.
Oct 17, 2016, 02:16 PM ISTअश्विनच्या यशावर सेहवागची ट्विटवर गंमतशीर फटकेबाजी
टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग जसा मैदानात फटकेबाजी करायचा तशी जबरदस्त फटकेबाजी तो गेल्या दिवसांपासून ट्विटरवर करत आहे. त्यांच्या या मजेशीर ट्विटचे बिग बी देखील चाहते आहेत. यावेळी सेहवागने आपला मोर्चा ‘मॅन ऑफ द सीरिज’ ठरलेल्या आर. अश्विनकडे वळविला.
Oct 12, 2016, 06:09 PM ISTआयसीसी क्रमवारीत अश्विनची घसरण
भारताचा गोलंदाज आर. अश्विनची आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत घसरण झालीये. अश्विन या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे तर रवींद्र जडेजा आठव्या स्थानी आहे.
Sep 1, 2016, 08:34 AM ISTअश्विनने सचिन, सेहवागलाही टाकले मागे
भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड बनवलाय. भारत वि वेस्ट इंडिज दरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली.
Aug 23, 2016, 05:31 PM IST१३९ वर्षात क्रिकेटच्या इतिहासात हा रेकॉर्ड करणारा अश्विन तिसरा क्रिकेटपटू
भारताचा अव्वल स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला.
Jul 25, 2016, 11:21 AM ISTभारताचा एक डाव आणि ९२ धावांनी विजय
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वेस्ट इंडिज संघाला, त्यांच्याच मैदानात पराभूत केलं आहे. एक डाव आणि 92 धावांनी, टीम इंडियानं वेस्ट इंडिजनं विजय मिळवलाय.
Jul 25, 2016, 07:55 AM ISTसचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली
सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांच्यामधलं नातं हे कोणलाही सांगण्याची गरज नाही. क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख त्याने क्रिकेटसाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे म्हणून आज निवृत्त झाल्यानंतर देखीलही जेव्हा सचिन मैदानावर येतो तेव्हा देखील सचिन-सचिन च्या नावाने संपूर्ण मैदान दणाणून जातं.
May 16, 2016, 04:34 PM ISTधोनी, कोहलीने उडवली अश्विनची खिल्ली
इंडियन प्रीमियर लीगमधील रायजिंग पुणे सुपरजायंटचा कर्णधार धोनी एका जाहिरातीत क्रिकेटपटू अश्विनची फिरकी घेताना दिसतोय. या जाहिरातील रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीही आहे.
Apr 22, 2016, 02:12 PM ISTअश्विनने अहमद शहजादला बनविले उल्लू...
कोलकत्याच्या इडन गार्डनवर सुरू असलेल्य भारत पाकिस्तान सामन्यात भारताच्या अार. अश्विनने पाकिस्तानच्या अहमद शहजाद याला चांगलीच हूल दिली.
Mar 19, 2016, 09:27 PM ISTट्विटरवर अश्विनची बांगलदेशच्या फॅनशी जुंपली
आता क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये होणारी शाब्दिक बाचाबाची आता ट्विटरवर येऊन पोहोचलीये. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आर. अश्विन याची ट्विटरवर एका बांगलादेशी फॅनशी चांगलीच जुंपली. अश्विननेही या फॅनला सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिले.
Mar 14, 2016, 12:44 PM ISTमला सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या : अश्विन
श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने आठ धावा देताना चार विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली असली तरी स्वत: अश्विन मात्र या कामगिरीने खुश नाहीये. त्याला या सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या.
Feb 15, 2016, 08:42 AM ISTआर. अश्विन आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल
२०१५ या वर्षात भारताचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने जबरदस्त कामगिरी केलीय. मात्र गेल्या ४२ वर्षांत इतर भारतीय गोलंदाजांना जे जमलं नाही ते अश्विनने करुन दाखवलंय.
Dec 31, 2015, 01:56 PM IST...आणि अश्विन ट्विटरवर भडकला
क्रिकेट भारतातील लोकप्रिय खेळ आहे. तितकेच लोकप्रिय भारतीय क्रिकेटरही. जेव्हा एखादा सामना भारत जिंकतो तेव्हा या क्रिकेटपटूंवर स्तुतीस्तुमने उधळली जातात. मात्र भारत हरला की याच क्रिकेटपटूंना टीकेचे लक्ष्य बनवले जाते. शनिवारी असाच काहीचा प्रकार पाहायला मिळाला. ट्विटरवरुन एका क्रिकेट चाहत्याने भारताचा फिरकीपटू आर. अश्विनवर टीका केली.
Dec 13, 2015, 11:18 AM IST