PHOTO: 'ही' एक गोष्ट चहामध्ये टाकल्यास चहा बनतो विष, शरीराला आतून बनवतो पोकळ
Tea Side Effects: हिवाळ्यात गरम चहा प्यायला कोणाला आवडत नाही? पण तुम्हाला माहीत आहे का? दुधाचा चहा आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. चला जाणून घेऊया चहामध्ये कोणती गोष्ट मिसळल्याने ती विषारी बनते.
Jan 16, 2025, 10:41 AM IST
Skin Care: पहिल्यांदाच 'बिकिनी वॅक्स' करताय? नाजूक जागेवरील केस काढताना ही काळजी घेणं अतिशय गरजेचं
Pubic Hair Removal : जर तुम्ही पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स करणार असाल तर, कोणती कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घ्या. नाहीतर इन्फेक्शन होण्याची भीती असते.
Oct 20, 2024, 04:47 PM ISTसाखरपुड्याची अंगठी डाव्या हाताच्या 'या' बोटातच का घालतात?
Engagement Ring Wearing Rules: साखरपुड्याची अंगठी 'या' बोटातच का घालतात? लग्न आणि साखरपुड्यात वर वधू एकमेकांना अंगठी घालतात. पण ती अंगठी ही अनामिका बोटातच घातली जाते. परंतु यामागचं कारण काय याबाबत जाणून घेऊयात.
Sep 23, 2024, 08:27 PM IST'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना डास जास्त चावतात
पावसाळ्याच्या दिवसात परिसरात अनेकदा घाणीचं साम्राज्य वाढल्याने डासांची पैदास जास्त होते. अनेकदा हे डास चावल्याने डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होतात.
Aug 25, 2024, 11:04 PM ISTहृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं?
डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं ठरतं याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
Aug 24, 2024, 11:07 PM ISTडायबेटिजचे रुग्ण साखरे ऐवजी स्टेवियाचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलं आहे की या आर्टिफिशिअल स्वीटनरमुळे आरोग्य बिघडते. तेव्हा आजकाल लोकं स्टेवियाचा उपयोग करतात.
Aug 24, 2024, 09:32 PM ISTशरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी
शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात.
Aug 19, 2024, 08:59 PM ISTना जंक फूड, ना लाईफस्टाईल; 'या' कारणामुळे भारतीयांना आहे High Cholesterol ची समस्या
Cholesterol Levels: इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण अनुवांशिक आहे. याला 'फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया' म्हणतात, त्यामुळे लहान वयात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
Jul 16, 2024, 03:20 PM ISTHealth : पती-पत्नीचा रक्तगट एकच नसावा, त्याचा खरंच गर्भधारणेवर परिणाम होतो? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात...
Health News : तरुण तरुणीचे लग्न जुळवताना आज काल कुंडलीसोबत त्यांचं रक्तगटही बघितलं जातं. थोरलीमोठी लोकं म्हणतात की, पती पत्नीचं रक्तगट एकच असेल तर गर्भधारणेवर परिणाम होतो. काय आहे यामागील तथ्य आणि आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
May 18, 2024, 12:22 PM IST'या' लोकांनी चुकूनही कच्चा लसूण खावू नये, का जाणून घ्या?
प्राचीन काळापासूनच लसूण आपल्या आयुर्वेदिक -औषधी गुणांसाठी ओळखला जातो. लसूणमध्ये अॅलिसिन, अॅलिसिनिन, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पण तरीही काही लोकांनी कच्च्या लसणाचे सेवन करणं टाळावे. अन्यथा कित्येक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया कोणी लसूण खाऊ नये आणि का खाऊ नये.
Mar 17, 2024, 04:57 PM ISTSummer Tips: काळ्या मातीचा माठ चांगला की लाल मातीचा? कोणत्या माठात पाणी राहिल फ्रिजसारखं थंडगार? जाणून घ्या
Summer Tips For Health : उन्हाळ्या सुरु झाला की प्रत्येकाच्या अंगाची लाहीलाही होते. अशावेळी अनेकजण बाहेरुन आल्यानंतर पहिले फ्रीजचा दरवाजा उघडून पाणी पितात. तर काही ठिकाणी पूर्वीप्रमाणे माठातलं थंडगार पाणी पितात. मातीचा माठ खरेदी करताना अनेका प्रश्न पडतो की, लाल माठ खरेदी करावा की काळा माठ खरेदी करा? (Red vs Black Clay Pot in Summer)
Mar 12, 2024, 02:27 PM ISTएक केस ही गळणार नाही, घनदाट केसांसाठी करा 'हे' उपाय
तज्ञांच्या म्हणण्यानुसार केसांच्या वाढीसाठी जसं बाहेरून उपाय केले जातात, तसंच केसांचं पोषण होण्याकरीता योग्य आहार घेणं महत्त्वाचं ठरतं. जाणून घेऊयात घनदाट केसांसाठी कोणत्या सप्लीमेंट फायदेशीर ठरतात.
Mar 10, 2024, 05:05 PM IST
जेवल्यानंतर अचानक वाढते रक्तातील साखरेची पातळी, करा 'हे' घरगुती उपाय
Blood Sugar Control Home Remedies: जेवल्यानंतर लगेच रक्तातील साखर वाढते अशी अनेकांची तक्रार असते. मधुमेहामुळे प्रत्येक अवयव निकामी होऊ शकतो. म्हणूनच मधुमेहानंतर रक्तातील साखर वाढू नये यासाठी काय उपाय करावे ते जाणून घ्या..
Feb 20, 2024, 04:34 PM ISTकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सोप्या टिप्स...
High Cholesterol Home Remedies : कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकारचा आजार वाढू शकतो. जास्त कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक होऊन हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या...
Feb 20, 2024, 04:21 PM IST15 मिनिटाच्या आत नाश्ता तयार करण्यासाठी 'हे' पदार्थ उत्तम!
सकाळची वेळ हा आपला दिवस सुरू करण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य आणि निरोगी नाश्ता आवश्यक असतो. जर तुम्ही सकाळी घाईत असाल तर हे पदार्थ नक्का ट्राय करा.
Jan 25, 2024, 05:37 PM IST