'आयटी'मधील तरूणी सोशल नेटवर्किंगची बळी
सोशल नेटवर्किंगवर ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, नसेल याचा अंदाज येत नाही, म्हणून जोपर्यंत अशा व्यक्तीची पूर्णपणे ओळख होत नाही, तोपर्यंत लांब राहणे अगदी महत्वाचे आहे.
Jan 21, 2016, 05:28 PM ISTपिंपरी - आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी साजरी केली होळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2015, 07:11 PM IST'आयटी' कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना खराखुरा मदतीचा हात
आयटी क्षेत्रातील मंडळी म्हटली की भरपूर पैसा कमवणारा नोकरदारवर्ग... त्यातही सामाजिक बांधिलकी, शेतकरी या विषयापासून तर कोसो दूर असंच समजलं जातं… पण पुण्यातल्या 'आयटी'मधल्या काही जणांनी या समजाला छेद दिलाय.
Jan 24, 2015, 11:07 PM ISTपासवर्ड यशाचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 05:24 PM ISTकरदात्यांसाठी येणार `अच्छे दिन`, इन्कम टॅक्स स्लॅब 5 लाख होणार?
मोदी सरकार इन्कम टॅक्सचे स्लॅब वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळं सामान्य करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jun 13, 2014, 09:17 PM ISTसर्वाधिक आत्महत्याचं शहर बनलंय पुणे
जगभरात दरवर्षी अंदाजे दहा लाख माणसं आत्महत्या करतात. अनेकदा अशा आत्महत्या तणाव, मानसिक विकार, आर्थिक संकट आणि वैयक्तिक नातेसंबंधातील गुंता यामुळे घडतात. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने बनवलेल्या अहवालात आत्महत्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसतंय. या अहवालात पुण्याचा तिसरा क्रमांक लागतो.
May 14, 2014, 07:37 PM ISTटीसीएस देणार २५,००० लोकांना नोकरी!
देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी ‘टाटा कंसल्टेंसी सर्विसेस’ (टीसीएस) यंदा २५,००० लोकांना नोकरी देणार आहे. फेब्रुवारीपर्यंत कॅम्पस सिलेक्शनद्वारे या उमेदवारांची निवड करण्यात येत आहे. कंपनीच्यावतीनं हे सांगण्यात आलंय.
Nov 22, 2013, 11:14 AM IST‘इन्कम टॅक्स रिटर्न’ला मुदतवाढ
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता मुदतवाढ मिळालीय. आता तुम्हाला ५ ऑगस्टपर्यंत रिटर्न्स भरावे लागणार आहेत.
Aug 1, 2013, 09:02 AM ISTआता `आयटी`नंतरही इंजिनिअरिंगला प्रवेश!
बारावीला टेक्निकल व्होकेशनल विषयामध्ये आयटी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आता इंजिनीअरिंगला प्रवेश मिळू शकणार आहेत.
Jul 22, 2013, 11:43 AM ISTसावधान... विंडोज-एक्सपी लवकरच होणार बंद!
भारतातील महत्त्वाच्या शहरांत आयटी क्षेत्र आता चांगलंच विस्तारलंय. पण, याचसोबत हा विस्तार एक चिंता बनून समोर उभा राहिलाय. ही चिंता आहे ‘हॅकिंग’ची...
Jul 17, 2013, 09:38 AM ISTपुण्यात सायबर सुरक्षेची ऐशी तैशी!
आय टी कंपन्यांचीच सायबर सुरक्षा किती तकलादू असू शकते, याचं धक्कदायक उदाहरण पुण्यात समोर आलंय. एका नामांकित आय टी कंपनीमध्ये नोकरीच्या आमिषानं तरुणाची फसवणूक झाली. त्यामुळे हा प्रकार उघड झालाय. महत्वाचं म्हणजे पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या उभारणीत मदत करणा-या केपजेमिनी कंपनीच्या बाबतीत हा प्रकार घडलाय.
Jul 11, 2013, 08:37 PM IST