रेल्वे स्टेशनवर आता फक्त 5 मिनीटांमध्ये मिळणार पिझ्झा
रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झाली आहे.
Jul 23, 2016, 06:37 PM ISTजंगलसफारीसाठी धावणार टायगर एक्सप्रेस
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कान्हा, बांधवगडची जंगलसफारी घडविणार्या टायगर एक्स्प्रेस या लग्झरी रेल्वेचे उद्घाटन केले आहे. पर्यटकांना प्रत्यक्ष अभयारण्ये दाखवण्यासाठी व्याघ्र दर्शनाची संधी रेल्वे विभागाकडून दिली गेली आहे. ही एक्सप्रेस येत्या आक्टोबरपासून सुरू होणार असून नियमित स्वरूपात असणार आहे.
Jun 18, 2016, 02:29 PM ISTरेल्वेची जबरदस्त कॅशबॅक ऑफर
आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टूरिजम कॉरपोरेशननं प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर दिली आहे.
May 16, 2016, 05:53 PM ISTरेल्वेत मिळणार पिझ्झा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 10:27 AM ISTआता ट्रेनमध्येही मिळणार डोमिनोज पिझ्झा
आता देशभर प्रवास करताना तुम्हाला पिझ्झा खायची इच्छा झाली, तर तुम्हाला खट्टू व्हावं लागणार नाहीये. कारण IRCTC ने आणि डोमिनोज पिझ्झा पुरवणाऱ्या ज्युबिलिअंट फूड्स या कंपनीशी देशभर ट्रेनमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी करार केलाय.
Mar 23, 2016, 08:27 AM ISTरेल्वे प्रवासात घेता येणार २५ प्रकारच्या चहाचा आस्वाद
नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करताना चहाचा आस्वाद घेणे हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता टाईमपास.
Feb 10, 2016, 11:34 AM IST३० सेकंदात रेल्वे बुकिंगच्या सोप्या-उपयोगी टिप्स
रेल्वेचं तिकीट काढायचं आणि ते पण ऑनलाईन... किती कठीण झालंय ना आज.. राजधानीसोबत अन्य महत्त्वाच्या गाड्यांच बुकिंग अगदी एक ते दोन मिनिटांत संपतं आणि त्यानंतर तिकीट वेटिंगमध्ये बूक होतं. नवीन सर्व्हर बसविल्यामुळे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर पूर्वीच्या तुलनेत आता जास्त वेगाने तिकीट बुकिंग होतंय.
Jun 10, 2015, 08:47 PM ISTआता रेल्वे बुकिंग होईल फास्ट, उच्च क्षमतेचे सर्व्हर कार्यरत
रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंग क्षमता वाढविण्यासाठी दोन उच्च क्षमतेचे सर्व्हर बसविले आहेत. ज्यामुळे प्रति मिनीट १४,००० तिकीट बुकिंग करता येणार आहेत.
Jun 7, 2015, 03:14 PM ISTरेल्वेचा हवाहवाई प्लान, आता हेलिकॉफ्टरनं मुंबई दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 10:46 AM IST'आयआरसीटी'मध्ये नोकरीची संधी
रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने, (आयआरसीटीसी) असिस्टंट प्लांट मॅनेजर पदासाठी नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत.
Apr 14, 2015, 11:06 AM ISTजाणून घ्या: ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगसाठीचे नवे नियम
रेल्वेकडून दलालांकडून होणारी समस्या थांबविण्यासाठी केल्या गेलेल्या उपायांअतर्गत आता ऑनलाइन एक लॉग.इन वरून केवळ एकच ट्रेनचं तिकीट बुक करता येणार आहे. गर्दीच्या वेळी एक तिकीट बुक केल्यानंतर लगेच बुकिंग सत्र संपून जाईल.
Mar 24, 2015, 05:55 PM ISTआता रेल्वे तिकीटवरही 'कॅश ऑन डिलिव्हरी' सेवा सुरू
ऑनलाइन शॉपिंगमध्ये ग्राहकांना सर्वाधिक आवडणारं फीचर म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी', म्हणजेच आपलं सामान आल्यानंतर त्याचे पैसे द्यायचे. आता ही सुविधा आपल्याला भारतीय रेल्वेत सुद्धा मिळणार आहे. आयआरसीटीसीमधून तिकीट बुक केल्यानंतर आपण 'कॅश ऑन डिलिव्हरी'चं ऑप्शन निवडू शकता. एकदा इंटरनेट तिकीट आपल्या घरी पोहोचल्यानंतर आपण पैसे देऊ शकणार आहात.
Feb 3, 2015, 09:06 AM IST'आयआरसीटीसी'च्या गोंधळामुळे प्रवासी हैराण
'आयआरसीटीसी'ची वेबसाईट कधी काय अडचणी उभ्या करेल याचं काहीही सांगता येत नाही. कारण लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी ११०५७ एलटीटी-अमृतसर-धुळे ही गाडी अस्तित्वात नसल्याचं, 'आयआरसीटीसी'ची वेबसाईट दाखवतेय.
Nov 25, 2014, 03:03 PM ISTआता फोनवरून करा रिझर्व्हेशन, IRCTCचं अँड्रॉइड फोनसाठी नवं अॅप
आयआरसीटीसीनं गूगल प्ले स्टोअरमध्ये आपलं अधिकृत अँड्रॉइड अॅप उपलब्ध करून दिलंय. यासा IRCTC Connect असं नाव देण्यात आलंय. हे अॅप फ्री आहे आणि यात अनेक सुविधा आहेत.
Oct 13, 2014, 05:21 PM ISTखुशखबर! आता ट्रेनमधील जेवणावर सीसीटीव्हीचा वॉच
ट्रेनमध्ये एसएमएसनं जेवणाची ऑर्डर देण्याची सुविधा देशातील काही निवडक रेल्वे स्थानकांवर २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याबरोबरच खाण्यापिण्याच्या वस्तूंबद्दलच्या प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं ट्रेनमधील खानपान सुविधेवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा विचार सुरू केला आहे.
Sep 22, 2014, 09:52 AM IST