Goodnews! FD वरील व्याजदरात वाढ; पाहा कोण असतील लाभार्थी
FD Rates News : तिथं आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ केलेली असतानाच इथे एफडी वरील व्याजदरात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Feb 8, 2023, 11:45 AM ISTBudget 2023 : बजेटच्या एक दिवस आधी मोठा खुलासा, यावेळी घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी
Budget 2023 Expectation : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून सादर होणार्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असेल, अशी जनतेची अपेक्षा आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील सीतारामन यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.
Jan 31, 2023, 12:15 PM ISTNBFC FD Rates: 'या' NBFC बँक FD वर देतायत 8% हून जास्त व्याज; ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा
NBFC FD Rates: देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही गोष्टींबाबतचे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. यातून मिळणाऱ्या उत्तरांमुळे अनेकांचं समाधान होतंय तर काहींचा हिरमोड. ही बातमी दिलासा देणारी...
Jan 31, 2023, 12:15 PM IST
Mutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम होणार लागू
Mutual funds investment : म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तात्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. (Mutual funds) 1 फेब्रुवारीपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे.
Jan 28, 2023, 11:13 AM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार, लोकांची काय आहेत अपेक्षा?
Railway Budget : मोदी सरकारचा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यासोबतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2023मध्ये देशातील 10 राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे लोकांचे लक्ष आहे. अर्थसंकल्पात Railway साठी काय Budget असणार याचीही उत्सुकता आहे.
Jan 27, 2023, 02:57 PM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात जोरदार आपटी, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
देशाचं बजेट सादर होण्याआधी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये पडझड
Jan 27, 2023, 01:51 PM ISTBudget 2023: यंदाच्या बजेटमधून मध्यमवर्गीयांची लागणार लॉटरी? पाहा काय पडणार तुमच्या खिशात...
Union Budget 2023 Expectation: बजेटला आता काही दिवसच उरले आहेत त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष आता बजेटकडे लागले आहे. त्यातून येत्या काही दिवसांमध्ये जागतिक मंदीलाही अनेक देशांना सामोरे जावे लागणार आहे तेव्हा त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या परिणाम आपल्या देशावरही होण्याची शक्यता आहे.
Jan 27, 2023, 12:43 PM ISTBudget 2023 Astrology: यंदाचा अर्थसंकल्प 'या' राशींसाठी ठरणार लकी, जाणून घ्या तुमचे 'अच्छे दिन' सुरु होणार का?
अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून यामधून काय मिळणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान हे बजेट कोणत्या राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे हेदेखील जाणून घ्या
Jan 27, 2023, 12:27 PM IST
Budget 2023 :अर्थसंकल्पाकडे लागलं सगळ्यांचं लक्ष, जाणून घ्या नोकरदारांच्या खिशात काय पडणार?
Budget Expectations: बजेटसाठी आता फक्त काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) काय घोषणा करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
Jan 25, 2023, 12:23 PM ISTBudget 2023: यंदाच्या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा? फक्त 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Budget 2023 : अर्थसंकल्प म्हटलं की त्यामध्ये वापरली जाणारी अधिक भाषा कित्येकांना लक्षातच येत नाही. आपल्याला याचा काय फायदा? असंही खेड्यापाड्यातील मंडळी या बजेटविषयी विचारतात.
Jan 24, 2023, 12:53 PM ISTUnion Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार टॅक्स, GST वर मोठा दिलासा, कसे ते जाणून घ्या?
Union Budget News : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होईल. या अर्थसंकल्पात कोणाला दिलासा मिळणार याची मोठी उत्सुकता आहे.
Jan 13, 2023, 10:14 AM IST
Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरदात्यांना दिलासा?
Union Budget News: देशाच्या एकूण आयकर वसुलीत (income tax collection) यंदा जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल साडे चोवीस टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. (Union Budget ) दरम्यान, मार्च अखेरीला जे उद्दिष्ट दिले होते ते पूर्ण होईल असं सध्याचं चित्र आहे.
Jan 12, 2023, 08:46 AM ISTUnion Budget 2023: नोकरदारवर्गांसाठी मोठी बातमी; नव्या वर्षी मिळू शकते टॅक्सवर सूट? तज्ज्ञ काय म्हणतात?
Union Budget 2023: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती युनियन बजेटची (Budget). त्यामुळे नव्या वर्षात काय काय बदल होणार आणि कोणत्या नव्या गोष्टींचा फायदा आपल्याला होईल असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. त्यामुळे यावेळी जाणून घेऊया की येत्या बजेट 2023 मधून लोकांच्या काय अपेक्षा आहेत.
Jan 10, 2023, 12:31 PM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, पगार दुपटीनं वाढणार; मार्च महिना विसरु नका
7th Pay Commission: काय म्हणता? दुपटीनं पगार वाढणार? आताच पाहा कशी असेल ही आकडेमोड. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच समोर आलिये ही महत्त्वाची माहिती.
Jan 6, 2023, 09:35 AM ISTIncome Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
Budget 2023 Income Tax: नोकरीला असताना अमुक एका श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांच्या अडतणी आणि मनस्ताप वाढतो. कारण, त्यावेळी त्यांना इनकम टॅक्स साठीचा हिशोबही लक्षात घ्यावा लागतो
Jan 3, 2023, 09:19 AM IST