२०००च्या नव्या नोटेचे धक्कादायक वास्तव
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर २००० आणि ५००च्या नव्या नोटा चलनात आल्या.
Nov 13, 2016, 03:09 PM ISTजुन्या नोटा वापरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, शिवसेनेची मागणी
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केलीय. जेटली यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आलीय.
Nov 13, 2016, 09:52 AM ISTजीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
जीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
Nov 3, 2016, 08:40 PM ISTजीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
जीएसटीचे दर अखेऱ जीएसटी समितीनं निश्चित केले आहेत.
Nov 3, 2016, 07:51 PM ISTजीएसटीबाबत माहिती देताना अरुण जेटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2016, 11:31 PM ISTGST | कराचे 4 स्लॅब संदर्भात राज्यांनी सकारात्मक भूमिका
GST | कराचे 4 स्लॅब संदर्भात राज्यांनी सकारात्मक भूमिका
Oct 19, 2016, 12:16 AM ISTदेशातली 65 हजार 250 कोटींची काळी संपत्ती जाहीर
सरकारच्या इनकम डिक्लेरेशन स्किमला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत 65,250 कोटींची काळी संपत्ती जाहीर करण्यात आली आहे.
Oct 1, 2016, 05:24 PM ISTसामान्य बजेटमध्ये रेल्वे बजेट मांडणार : अरुण जेटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 04:02 PM ISTआरबीआय गव्हर्नरची आज घोषणा?
रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर कोण होणार याची उत्सुकता सध्या आर्थिक जगतात शिगेला पोहचली आहे.
Aug 19, 2016, 01:47 PM ISTमोदींच्या भाषणादरम्यान जेटली, पर्रिकर, केजरीवालांना डुलकी
देशाच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरुन भाषण दिले. संपूर्ण देशवासीय हे भाषण ऐकत होते. तब्बल दीड तास त्यांचे भाषण सुरु होते. या भाषणात त्यांनी सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली.
Aug 15, 2016, 04:00 PM ISTजीएसटी हे महत्वाचे विधेयक अखेर पास
गेले अनेक महिने देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अत्यंत संवेदनशील वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेमध्ये मांडले. हे बिल पास करण्यात आले आहे.
Aug 3, 2016, 09:27 PM ISTअर्थमंत्री अरुण जेटलींची संपत्ती 2.83 कोटींनी घटली
अर्थमंत्री अरुण जेटलींची 2015-16 सालची संपत्ती पंतप्रधान कार्यालयानं घोषित केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर ही माहिती टाकण्यात आली आहे.
Jul 2, 2016, 08:14 PM ISTजेटली टाय आणि सूट घातलेले वेटर : स्वामी
भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट आता आपल्याच पक्षातील नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्लाबोल चढवलाय. त्यांना 'वेटर'ची उपमा दिली.
Jun 25, 2016, 03:23 PM ISTज्वेलर्सना मोदी सरकारचा झटका
केंद्र सरकारनं ज्वेलर्सना जोरदार झटका दिला आहे. सोन्यावरच्या एक टक्का एक्साईज ड्यूटीचा निर्णय रद्द करायला सरकारनं नकार दिला आहे.
May 5, 2016, 03:38 PM IST'देश तोडण्याची भाषा खपवून घेतली जाणार नाही'
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राष्ट्रवाद एकाचवेळी नांदू शकतात. पण देश तोडण्याची भाषा खपवून घेतलं जाणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी म्हटलंय.
Mar 20, 2016, 03:38 PM IST