अरविंद सावंतांचं मंत्रिपद निश्चित झाल्यानंतर भावना गवळी 'नॉट रिचेबल'
आपल्या पक्षातील एकमेव महिला खासदार असलेल्या भावना गवळी यांची नाराजी शिवसेना कशी दूर करणार?
May 30, 2019, 12:35 PM ISTअरविंद सावंत आज घेणार मंत्रीपदाची शपथ
अरविंद सावंत आज घेणार मंत्रीपदाची शपथ
Shiv Sena Leader Arvind Sawant To Sworn In As Cabinet Minister
MTNL चा अभियंता ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या अरविंद सावंत यांचा प्रवास
शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांपासून सावंत हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत.
May 30, 2019, 09:14 AM ISTमुंबई| महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं काय?
मुंबई| महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं काय?
May 16, 2019, 07:20 PM ISTमुंबई | शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी केलं मतदान
मुंबई | शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी केलं मतदान
Apr 29, 2019, 01:50 PM IST'खासदार हरवला आहे', कॉंग्रेसची सेनेविरोधात पोस्टरबाजी
मुंबई काँग्रेसचे प्रतिनिधी सुधांशु भट्ट यांनी शिवसेनेला डिवचलंय. त्यामुळे शिवसेना-कॉंग्रेस असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
Mar 16, 2018, 09:52 AM ISTनवी दिल्ली | सत्ता भोगण्यासाठी नाही जनहितासाठी सत्तेत आहोत- अरविंद सावंत
Jan 24, 2018, 11:49 AM ISTथापेबाजीत भाजपचा हात कोणीच धरू शकत नाही - शिवसेना
थापेबाजी करण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे. एलफिस्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि पीयूष गोयल यांच्यासोबत स्टेशन परिसराला भेट दिली. त्यानंतर शिवेनेने प्रतिक्रीया दिली आहे.
Oct 31, 2017, 09:24 PM ISTमुंबई । एल्फिस्टन स्टेशन दुर्घटनेवर खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2017, 03:00 PM IST'मन की बात' नको... आता हवी 'गन की बात'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता 'मन की बात'ऐवजी पाकिस्तान विरोधात 'गन की बात' करावी, असा घणाघात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे शिवसेनेनं काढलेल्या 'रूमणे मोर्चा'त बोलत होते.
May 6, 2017, 12:57 PM ISTनवी दिल्ली - गायकवाड यांच्याविषयी अरविंद सावंत म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2017, 05:01 PM ISTमुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याची सेनेची मागणी
मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नाव बदलण्याची मागणी शिवसेनेनी केलीय. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील सात स्टेशनची नाव बदलण्याची मागणी करण्यात आलीय.
Mar 18, 2017, 07:06 PM IST'भाजपवर विश्वास ठेवणं कठीण'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 06:40 PM IST'पाकिस्तान कुत्र्याचं शेपूट... आपण मांजराचं शेपूट'
'पाकिस्तान कुत्र्याचं शेपूट... आपण मांजराचं शेपूट'
Apr 26, 2016, 08:38 PM ISTभाजपने शिवसेनेला पुन्हा डावलले
शिवसेना आणि भाजप यांच्यातील दुरावा पुन्हा एकदा समोर आलाय. मंगळवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत शिवसेनेला निमंत्रण दिलेच नव्हते, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलेय.
Mar 2, 2016, 09:19 AM IST