कोरोनाच्या संकटात हा फ्रिज देतोय मायेचा थंडावा, काहीही घेऊन जा!
खाण्याच्या सामानाने भरलेलं फ्रिज 24 तास खुलं; जे हवं ते घेऊन जा...
Jul 22, 2020, 06:47 PM ISTचीनविरूद्ध अमेरिकेची युद्ध योजना सज्ज, ट्रम्पच्या माजी मुख्य रणनीतिकारांचा मोठा खुलासा
अमेरिका (United States) चीनला (China) धडा शिकवण्याची तयारी करत आहे.
Jul 21, 2020, 01:59 PM ISTचीनला मोठा धक्का... म्हणून ब्रिटनने जपानसोबत केली हात मिळवणी
सध्या अनेक देश चीन विरोधी आवाज उठवताना दिसत आहेत.
Jul 20, 2020, 04:20 PM ISTअमेरिकेत कोरोनाचा कहर, १ लाख ४० हजारांवर पोहोचला मृतांचा आकडा
अमेरिकेत अनेक भागात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत आहे.
Jul 20, 2020, 04:15 PM IST....म्हणून भारतात दाखल होतेय अमेरिकेची सुपरकॅरियर युद्धनौका
९० लढाऊ विमानं आणि ३००० नौदल जवानांसह.......
Jul 20, 2020, 08:30 AM IST
अखेर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमानांचं टेक ऑफ, पण...
तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर...
Jul 17, 2020, 04:08 PM ISTकोरोना व्हायरसवरील लसीच्या संशोधनात अमेरिकेला मोठं यश
कोरोना व्हायरस साऱ्या जगात थैमान घालत असतानाच संशोधकांचे अनेक गट या विषाणूचा नायनाट करणाऱ्या औषधाच्या संशोधनात स्वत:ला झोकून देताना दिसत आहेत. याच संशोधकांच्या प्रयत्नांना आता यश मिळतानाही दिसत आहे. त्यामुळं साऱअया जगाला जणू आशेचा किरण मिळाला आहे.
Jul 15, 2020, 09:50 PM ISTआता परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिका सोडावी लागणार नाही, ट्रम्प प्रशासनाने मागे घेतला निर्णय
अमेरिकेने (America) परदेशातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देताना आपला आदेश मागे घेतला आहे.
Jul 15, 2020, 10:10 AM ISTडोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा दिसले मास्कमध्ये, फोटो व्हायरल
शनिवारी ट्रम्प मास्कमध्ये दिसल्यानंतर त्यांची पत्नी मेलानिया ट्र्म्प (Melania Trump)देखील मास्कमध्ये दिसल्या.
Jul 13, 2020, 09:26 AM IST
अमेरिकेत पुन्हा विक्रमी वाढ, 24 तासात 70 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण वाढले
अमेरिकेत कोरोनाचा कहर अजूनही सुरुच...
Jul 12, 2020, 09:53 AM IST...म्हणून या माणसाला भारत सोडून पुन्हा अमेरिकेत जायचं नाही
कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी प्रवासावर लावलेल्या निर्बंधामुळे अनेक परदेशी नागरिक भारतात अडकले आहेत.
Jul 11, 2020, 06:14 PM ISTनिष्काळजीपणा! ट्रम्प यांच्या रॅलीनंतर अमेरिकेत वाढले कोविड-१९ चे रुग्ण
निवडणुकीच्या प्रचारासाठी काढली होती रॅली
Jul 10, 2020, 06:49 AM ISTअमेरिकेच्या व्हिजा नियमांमध्ये बदल, भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार
अमेरिकेने व्हिजाच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.
Jul 9, 2020, 07:08 PM ISTcoronavirus : भारतानंतर अमेरिकेतही आयुर्वेदिक औषधांची क्लिनिकल चाचणी?
आयुर्वेदिक औषधांची क्लिनिकल चाचणी सुरू करण्याचा विचार होत आहे.
Jul 9, 2020, 06:38 PM ISTकोरोना, लॉकडाऊनचे विघ्न पार करुन बाप्पा फॉरेनला; मूर्तीकारांसमोरचे विघ्न कायम
कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायालाही बसला असतानाच यंदा लॉकडाऊनचे विघ्न पार करत बाप्पा फॉरेनलाही पोहोचले.
Jul 8, 2020, 12:43 PM IST