अमेरिका

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिला झटका, H-1B व्हिसावर घातली बंदी

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी एच१बी, एच-४ व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Jun 23, 2020, 12:39 PM IST

ना लस, ना उपचार, कोरोनाला रोखण्यासाठी ट्रम्प यांची भलतीच आयडिया!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का दिला आहे.

Jun 21, 2020, 08:31 PM IST

भारत-चीन वादावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

Jun 21, 2020, 09:01 AM IST

चारही बाजुंनी घेरला गेला चीन, अमेरिकेचीही आक्रमक भूमिका

वाचा चीन बाबत काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प?

Jun 19, 2020, 02:59 PM IST

भारत-चीन वादात आता अमेरिकेची उडी, आम्ही लक्ष ठेवून आहोत !

लडाख सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप निर्माण झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत.  

Jun 17, 2020, 11:16 AM IST

डोनाल्ड ट्र्म्प H1B व्हिसा रद्द करण्याच्या विचारात, भारतीयांना फटका बसणार

कोरोना व्हायरसच्या संकटात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत.

Jun 12, 2020, 04:40 PM IST

...तर अमेरिकेत सप्टेंबरपर्यंत दोन लाख लोकांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांवर

Jun 11, 2020, 01:37 PM IST

२३ वर्षानंतर कळलं 'तो' गुन्हेगार नाही; न्यायाधीशांनीच मागितली माफी

न केलेल्या गुन्हासाठी त्याने तब्बल 23 वर्ष तुरुंगात घालवली...

Jun 8, 2020, 07:05 PM IST

कोरोनाच्या संकटात या अब्जाधीशांची चांदी, नफ्यात मोठी वाढ

कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. 

Jun 5, 2020, 10:13 PM IST

ट्रम्प यांच्या कारवाईमुळे चीन घाबरला, लगेच उचललं हे पाऊल

कोरोना व्हायरसमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत.

Jun 5, 2020, 09:22 PM IST

अमेरिकेतील आंदोलनानंतर हिंसाचाराचा आगडोंब, २४ राज्यांत संचारबंदी लागू

अमेरिकेत हिंसक आंदोलनानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

Jun 5, 2020, 06:39 AM IST

अमेरिकेची चीनवर सगळ्यात मोठी कारवाई

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सर्वात मोठी कारवाई केली आहे.

Jun 3, 2020, 10:20 PM IST

वर्णद्वेषावरून अमेरिकेत भडका : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लपण्याची वेळ

वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसा भडकण्यास सुरुवात झाली आहे. 

Jun 1, 2020, 01:46 PM IST

अमेरिकेने WHO शी संबंध तोडले, ट्रम्प यांनी केले जाहीर तर चीनविषयी मोठे विधान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना  (WHO) बद्दल मोठे विधान केले आहे.  

May 30, 2020, 07:10 AM IST