Corona Patients In India | कोरोनाबाबत आरोग्य मंत्र्यांनी काय सूचना दिल्या? कोणत्या नियमांचं पालन करावं लागणार?
What instructions did the Health Minister give regarding Corona? What are the rules to follow?
Dec 22, 2022, 08:30 PM ISTZombie Virus: बापरे! झोम्बी व्हायरसमुळे लोकांची इतकी वाईट अवस्था? अमेरिकेतल्या त्या Video मागचं नेमकं सत्य काय?
रशियातील शास्त्रज्ञांनी 48 हजार वर्षांपूर्वीचा झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत केल्याची माहिती नुकतीच समोर आली होती, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण, काय आहे नेमकं सत्य वाचा...
Dec 8, 2022, 05:02 PM ISTमेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? धमकीमुळं एकच खळबळ
Facebook Threat : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या (Facebook) फेसबुकच्या पॅरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा मोठा निर्णय
Dec 6, 2022, 08:04 AM ISTElon Musk Twitter: एलॉन मस्कच्या एका ट्विटने अमेरिकेत खळबळ, नेमकं काय आहे प्रकरण?
US Midterm Elections: सोमवारी एलॉन मस्क यांनी एक ट्विट केलं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राजकीय डावपेच आखल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Nov 8, 2022, 01:38 AM IST'या' देशात प्रत्येकाच्या वाट्याला 2 नोकऱ्या; तरुणाई म्हणतेय थांबा आम्हीपण आलोच
एकिकडे जागतिक आर्थिक मंदीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आपली नोकरी टीकणार की जाणार याचीच चिंता अनेकांना लागली आहे. पण, 'हा' देश मात्र त्याला अपवाद ठरत आहे.
Nov 2, 2022, 01:01 PM ISTआंब्याचे दर उतरणार? निर्यातीत मोठी घट
भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि चवीलाही तेवढेच उत्कृष्ट असतात. त्यामुळेच भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही 12 एप्रिलपासून निफाड तालुक्यातील लासलगावमार्गे सुरु झाली आहे. या हंगामात 360 मॅट्रिक टन आंब्यावर विक्री प्रक्रिया करुन अमेरिकेला रवाना झाले आहेत. 2019च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 टनने घट झाल्याचे दिसत आहे.
Jun 17, 2022, 01:33 PM ISTRussia-Ukraine War | युक्रेनवर रशियाकडून या दिवशी हल्ला, अमेरिकेने व्यक्त केली शक्यता
युक्रेन-रशिया यांच्यातील तणाव सतत वाढत आहे. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही रशिया आपला प्रतिस्पर्धी देश युक्रेनवर प्राणघातक हल्ले करणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
Feb 14, 2022, 05:20 PM ISTबापरे, अमेरिकेत कोरोनाचा कहर, बाधितांनी ओलांडला 3 कोटींचा टप्पा; भारताचा तिसरा क्रमांक
अमेरिकेत (USA) कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येने 3 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर भारताही (India) कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.
Mar 16, 2021, 07:02 AM ISTभारतात बनणार १ अब्ज लसी, चीनला दणका देण्यासाठी अमेरिकेचा पुढाकार
अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वतः पुढाकार घेणार
Mar 12, 2021, 05:39 PM ISTकोरोनाचा उद्रेक : अमेरिकेत 5 लाखांच्यावर लोकांचा मृत्यू, श्रद्धांजलीसाठी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला
जगभरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली आहे.
Feb 23, 2021, 05:12 PM ISTकोरोनाचा धोका वाढला; अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत पुन्हा निर्बंध वाढवले
कोरोना विषाणूने पुन्हा (corona wave) जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका (US), कॅनडा (Canada) आणि मेक्सिको (Mexico) या देशांत कोरोना बाधितांचा (coronavirus) आकडा वाढतच आहे.
Feb 21, 2021, 02:27 PM ISTभारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास, पाकिस्तान आणि चीनला भरली धडकी
भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास
Feb 15, 2021, 09:08 PM ISTचीनकडे थोडीथोडकी नव्हे, तर एक हजार अण्वस्त्र ?
आता बातमी देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची.
Feb 3, 2021, 07:22 PM ISTअमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचं भारताबाबत पहिलं वक्तव्य, पाकिस्तान-चीनला जोरदार झटका
पाकिस्तानला आणखी एक झटका
Jan 22, 2021, 08:00 PM ISTअमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचा पगार माहीत आहे का?
अमेरिकेत ( America) सत्ता पालट झाल्यानंतर नवे अध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden) यांनी शपथ घेतली. ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष (President of America) झाले आहे. त्यामुळे आजपासून अमेरिकेत बायडेन पर्वाला सुरुवात झाली आहे.
Jan 21, 2021, 02:29 PM IST