अभिनेता जॉन अब्राहम

'हा पाकिस्तान आहे, माणूस असो किंवा घोडा...', जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज

नुकताच 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील जॉन अब्राहमची भूमिका त्याच्या नेहमीच्या अ‍ॅक्शनने भरलेल्या अभिनयापेक्षा वेगळी असणार आहे. 

Feb 7, 2025, 04:45 PM IST

अभिनेता जॉन अब्राहमने केलं गुपचूप लग्न

अभिनेता जॉन अब्राहम हा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याआधी जॉनचे अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले होते. बिपाशा बसू हिच्याबरोबर डेटिंग सुरू होते. मात्र, जॉनने प्रिया रिचौल हिच्याशी विवाह केला आहे.

Jan 3, 2014, 10:47 AM IST

जॉन अब्राहम शिक्षेतून सुटला

भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून दोघांच्या दुखापतीस कारणीभूत झाल्याने ‘धूम’फेम अभिनेता जॉन अब्राहम याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या १५ दिवसांच्या कारावासाच्या शिक्षेवर सत्र न्यायालयानंतर उच्च न्यायालयानेही सोमवारी शिक्कामोर्तब केले. मात्र जॉनचा प्रामाणिकपणा आणि कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचे लक्षात घेऊन त्याला शिक्षा होवू शकली नाही.

May 8, 2012, 12:36 PM IST