केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत
इलाहाबादमध्ये झालेल्या एका अपघातात केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल जखमी झाल्या आहेत. हा अपघात इलाहाबादमधील कोरवा गांवात झाला आहे. अनुप्रिया यांच्या डोक्याला यामुळे दुखापत झाली आहे.
Dec 31, 2017, 04:52 PM IST'जी आईची नाही झाली ती मोदीची काय होणार'
मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात आणखी १९ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. राज्यमंत्रींच्या या यादीमध्ये उत्तरप्रदेशातील मिर्जापूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या अनुप्रिया पटेल यांचंही नाव आहे. मात्र त्यांच्या आई मुलगी भाजपमध्ये आल्याने खूश दिसत नाही आहे. मुलगी शपथ घेत असतांना त्यांनी टीव्ही बंद केली.
Jul 5, 2016, 08:04 PM IST