अज्ञात

संतापजनक! डुकरांनी तोडले अज्ञात मृतदेहाचे लचके

शासकीय रुग्नलायाच्या कमानीबाहेरील संतापजनक प्रकार 

Jan 20, 2021, 12:46 PM IST

प्रहारच्या माजी जिल्हाध्यक्षाचा उपचार दरम्यान मृत्यू

 घटनास्थळावर एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त

Feb 22, 2020, 12:02 PM IST

प्रहारच्या नेत्यावर अज्ञातांकडून गोळीबार

माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार

Feb 22, 2020, 08:05 AM IST
 Aurangabad Attack On Harshwardhan Jadhavs Home PT1M38S

औरंगाबाद | अज्ञातांकडून हर्षवर्धन जाधवांच्या घराच्या काचा आणि गाडी फोडली

औरंगाबाद | अज्ञातांकडून हर्षवर्धन जाधवांच्या घराच्या काचा आणि गाडी फोडली

Oct 17, 2019, 12:35 PM IST

पद्मावत विरोध : बेळगावात थिएटर बाहेर फेकले पेट्रोल बॉम्ब

निर्माता संजय लिला भन्साळीचा 'पद्मावत' सिनेमा खूप वादानंतर २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. पण अजूनही याला होणारा विरोध मावळताना दिसत नाहीए. काही ठिकाणी सिनेमाचै कौतूक केले जात आहे तर राजपूत संघटना कडवा विरोध करतेय.

Jan 27, 2018, 09:55 AM IST

शिर्डी | कोपरगावला अज्ञातांनी जाळली दुचाकी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 03:58 PM IST

नाशिकमध्ये कुख्यात गुंडाचा अज्ञातांकडून खून, नागरिकांत दहशत

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कला नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय.

Aug 18, 2017, 01:31 PM IST

रामगोपाल वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

बॉलिवूडमधील दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त विधान आणि ट्विटसाठी प्रसिद्ध आहेत. पण सध्या राम गोपाल वर्माच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Apr 27, 2017, 03:08 PM IST

नगरसेवकाची गाडी अज्ञातांनी पेटवली

गाडी जाळणाऱ्यांची पोलिसांनी ओळख पटविली आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितल.

Dec 13, 2016, 10:33 PM IST

VIDEO : वेरुळच्या गुंफांखाली सापडलं एक अज्ञात शहर

औरंगाबादच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असणाऱ्या स्थळांपैंकी 'वेरुळ' बद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... कदाचित या ठिकाणीला तुम्ही भेटही दिली असेल पण, आता आम्ही वेरुळमधली जी गुंफा दाखवणार आहोत ती गुफा तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल.

Jan 13, 2016, 01:38 PM IST

अज्ञात व्यक्तींकडून टोल कर्मचाऱ्यावर गोळीबार

अज्ञात व्यक्तींनी टोल कर्मचा-यावर गोळीबार केल्याची घटना खेड-शिवापूर टोल नाक्यावर घडली आहे. मंगळवारी रात्री घटना घडली.

Oct 16, 2013, 11:07 AM IST