अंबरनाथ

चोरट्यांकडून गोळीबार, तरुण गंभीर जखमी

लुटण्याच्या उद्देशाने एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा अंबरनाथमध्ये घडलीय.

Jul 26, 2017, 12:17 PM IST

अंबरनाथमध्ये कचऱ्यात सापडली आधारकार्ड

सध्या सगलीकडेच सरकारी कामांसाठी तसेच इतर अनेक कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य झालेय. आधारकार्डला इतके महत्त्व असतानाही अंबरनाथमध्ये आधारकार्ड कचऱ्यामध्ये फेकल्याची घटना समोर आलीये.

Jul 15, 2017, 04:04 PM IST

पार्किंग जागेवर फ्लॅटचे बांधकाम, विकासकाविरोधात गुन्हा दाखल

पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनधिकृतपणे फ्लॅट बांधून त्याची विक्री करणा-या बांधकाम व्यावसायिकाविरोधात अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jun 21, 2017, 06:23 PM IST

अंबरनाथमध्ये एटीव्हीएम मशीनची तोडफोड

अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम मशीनची एका समाजकंटकाने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय. काल रात्री १२ वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडलाय. मात्र हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झालाय. 

May 29, 2017, 06:53 PM IST

अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर टोळक्याकडून पोलिसावर जीवघेणा हल्ला

येथील  स्टेशनवर आपली सेवा बजावत असताना रेल्वे पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हा हल्ला ७ ते ८ जणांच्या टोळीने केलाय.

May 27, 2017, 06:57 PM IST

अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Apr 25, 2017, 04:29 PM IST

ऑनलाईन मागवलेल्या कॅमेऱ्याऐवजी आले साबण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 5, 2017, 01:08 PM IST

अंबरनाथामध्ये गृहकर्जाच्या नावाखाली २०० जणांची फसवणूक

गृहकर्जाच्या नावावर दोनशेहून अधिक जणांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक कण्यात आले आहे.  दरम्यान फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Mar 18, 2017, 09:36 AM IST

परीक्षा केंद्र बघायला गेला आणि काळानं घाला घातला

परीक्षा केंद्र बघण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १२ वीच्या विद्यार्थाचा धावत्या लोकलमधून पडून दुर्दैवी मूत्यू झाला आहे.

Feb 28, 2017, 11:40 PM IST

अंबरनाथ येथे बारसे कार्यक्रमात गोळी लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

बारसे कार्यक्रमात छातीत गोळी लागून एका 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला. अंबरनाथ गायकवाड पाडा या ठिकाणी काल रात्री सत्यजित गायकवाड यांच्या घरी बारसे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. 

Feb 1, 2017, 05:49 PM IST