यंदा रशियामध्ये फीफा वर्ल्डकप 2018 रंगणार आहे. फूटबॉलच्या खेळामध्ये खेळाडूंचा स्ट्रेन्थ आणि स्टॅमिना या दोन्हींची कसोटी लागते. 2014 साली जर्मनीच्या संघाने विश्वचषकाचे विजेतेपद कमावले होते. त्यानंतर यंदा कोण बाजी मारणार? याकडे सार्यांचे लागले आहे.
14 जून ते 15 जुलै 2018 या काळात 32 देशांमध्ये फीफा वर्ल्ड कप 2018 रंगणार आहे. यंदा फ्रान्सला चाहत्यांचा पाठिंबा मिळत आहे.