मुंबई : Weekly Tarot Horoscope : वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे दिवस सुरू झाले आहेत. मिथुन राशीच्या लोकांचं जीवन आनंदाने बहरणार आहे. पाहूया या आठवड्याचं भविष्य. २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंतचं १२ राशीच्या लोकांचं भविष्य
मेष : तुमची मेहनत पूर्ण होणार आहे. यश तुमचं दार ठोठवेल. लवर्स कार्ड तुम्हाला योग्य रस्ता दाखवणार आहे. उत्तर दिशेतील तुळशीमध्ये दिवा लावा.
वृषभ : जुन्या समस्यांमधून समाधान मिळेल. जीवनात नवीन यात्रा प्रारंभ कराल. शुभ समाचार कानी पडेल.
मिथुन : काहीतरी समस्या तुम्हाला त्रास होत आहे. आठवडा खास असेल कुटुंबासोबत वेळ घालवाल. मात्र काही गोष्टी महत्वाच्या ठरतील याकडे लक्ष द्या.
कर्क : वाढता खर्च समोर दिसेल. धनलाभ होणार आहे. आठवडा महत्वाचा आहे. शुभ समाचार कानी पडेल. आत्मविश्वासाने सगळी काम पार पाडा.
सिंह : हा आठवडा कुटुंबासोबत नियोजन करून चांगला वेळ घालवणारा आहे. भावना बाजूला ठेवून सकारात्मक विचार करा.
कन्या : तुम्हाला या आठवड्यात मिळालेलं मार्गदर्शन महत्वाचं ठणार आहे. भविष्यातील योजनांवर या आठवड्यात सखोल विचार करा. गुरू मध्यस्थानी आहे.
तूळ : जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. जबाबदारी समजून वागा. हा आठवडा महत्वाचा ठरेल.
वृश्चिक : जीवनात आनंदाचा दिवस आहे. आवश्यक असलेल्या आपलं मत मांडा. आठवडा ऑफिसमध्ये अपडेट राहा. ऑफिसमधील गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
धनू : या आठवड्यात नवीन सुरूवात करा. गुंतवणूक करताना विचार करा. या आठवड्यात दाम्पत्यासाठी ठरेल खास.
मकर : या आठवड्यात कुंटुबाला मिळेल संकेत. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. खर्च करताना सावध राहा.
कुंभ : आपलं दुःख कुणापासून लपवून ठेवू नका. धार्मिक क्षेत्रात चांगला योग आहे. स्वतःला अर्पण करा.
मीन : कुटुंबातील वादापासून सावध राहा. ध्यान आणि प्राणायाम या आठवड्यात महत्वाचा असेल.