Tulsi Vivah Panchang 13 November 2024 in marathi : आज कार्तिक महिन्यातील एकादशी तिथी 1 वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर द्वादशी तिथी सुरु होणार आहे. आज कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रतदेखील आहे. हे व्रत बुधवारी आल्यामुळे त्याला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात. या व्रतात महादेवाची पूजा करण्यात येते. तर हिंदू धर्मात तुळशी रोपाला अतिशय पवित्र आणि महत्त्व आहे. आजपासून कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्यात येणार आहे.
आज पंचांगानुसार (Panchang Today) आज वेशी योग, रवियोग, शुभ योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र मीन राशीत आहे. (wednesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. बुधवार हा दिवस श्रीगणेशाला समर्पित केलं आहे. अशा या बुधवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या. (wednesday panchang 13 november 2024 panchang in marathi Pradosh Vrat 2024 Tulsi Vivah 2024 )
वार - बुधवार
तिथी - द्वादशी - 13:03:25 पर्यंत
नक्षत्र - रेवती - 27:11:41 पर्यंत
करण - बालव - 13:03:25 पर्यंत, कौलव - 23:25:45 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वज्र - 15:24:39 पर्यंत
सूर्योदय - 06:42:30
सूर्यास्त - 17:28:10
चंद्र रास - मीन - 27:11:41 पर्यंत
चंद्रोदय - 15:33:00
चंद्रास्त - 28:41:00
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:45:39
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - कार्तिक
दुष्टमुहूर्त - 11:43:49 पासुन 12:26:51 पर्यंत
कुलिक – 11:43:49 पासुन 12:26:51 पर्यंत
कंटक – 16:02:04 पासुन 16:45:07 पर्यंत
राहु काळ – 12:05:20 पासुन 13:26:02 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:25:33 पासुन 08:08:36 पर्यंत
यमघण्ट – 08:51:38 पासुन 09:34:41 पर्यंत
यमगण्ड – 08:03:13 पासुन 09:23:55 पर्यंत
गुलिक काळ – 10:44:38 पासुन 12:05:20 पर्यंत
अभिजीत - नाही
उत्तर
ताराबल
अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)