Panchang Today : आज गायत्री जयंतीसह शिव योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Jun 16, 2024, 10:25 PM IST
Panchang Today : आज गायत्री जयंतीसह शिव योग! काय सांगत सोमवारचं पंचांग? title=

Panchang 17 June 2024 in marathi : पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील  एकादशी तिथी आहे. आज गायत्री जंयती आहे. पंचांगानुसार भद्रावास योग, शिव योग, रवियोग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. आज चंद्र तूळ राशीत असणरा आहे. (monday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान महादेवाची उपासना करण्यात येणार आहे. त्यासोबत आज गायत्री मातेची पूजा करण्यात येणार आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 17 June 2024 sunday panchang in marathi) 

आजचं पंचांग खास मराठीत! (17 June 2024 panchang marathi)

आजचा वार - सोमवार
तिथी -  एकादशी - पूर्ण रात्र पर्यंत
नक्षत्र - चित्रा - 13:51:00 पर्यंत
करण - वणिज - 17:40:33 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - परिघ - 21:33:45 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:23:06 वाजता
सूर्यास्त - 19:21:05
चंद्र रास - तुळ
चंद्रोदय - 15:01:00
चंद्रास्त - 26:14:00
ऋतु - ग्रीष्म

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:57:59
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 12:50:01 पासुन 13:45:53 पर्यंत, 15:37:37 पासुन 16:33:29 पर्यंत
कुलिक – 15:37:37 पासुन 16:33:29 पर्यंत
कंटक – 08:10:41 पासुन 09:06:33 पर्यंत
राहु काळ – 07:07:50 पासुन 08:52:35 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:02:25 पासुन 10:58:17 पर्यंत
यमघण्ट – 11:54:09 पासुन 12:50:01 पर्यंत
यमगण्ड – 10:37:20 पासुन 12:22:05 पर्यंत
गुलिक काळ – 14:06:50 पासुन 15:51:35 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:54:09 पासुन 12:50:01 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)