Monday panchang : आज आश्विन महिन्यातील पंचमी तिथीसह रवि योग! काय सांगतं सोमवारी पंचांग?

21 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज पंचमी तिथी असून आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामासाठी जाणून घ्या आजचं पंचांग 

नेहा चौधरी | Updated: Oct 21, 2024, 07:47 AM IST
Monday panchang : आज आश्विन महिन्यातील पंचमी तिथीसह रवि योग! काय सांगतं सोमवारी पंचांग? title=
monday panchang 21 october 2024 panchang in marathi

Panchang 21 October 2024 in marathi : ऑक्टोबर महिन्यातील चौथ्या आठवड्याला सुरुवात झाली असून आज आश्विनी कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. नवीन आठवडा नवीन संकल्प, अनेक महत्त्वाची कामं अशात आजचा दिवसाचे राहुकाल, शुभ मुहूर्त सर्वकाही जाणून घ्या. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) गजकेसरी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि रोहिणी नक्षत्र शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र आज वृषभ राशीत भ्रमण करत आहे. (monday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. सोमवार हा दिवस महादेव शंकराची समर्पित आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.  (monday panchang 21 october 2024 panchang in marathi ) 

पंचांग खास मराठीत! (21 october 2024 panchang marathi)

वार - सोमवार
तिथी - पंचमी - 26:31:19 पर्यंत
नक्षत्र - रोहिणी - 06:50:29 पर्यंत, मृगशिरा - 29:51:08 पर्यंत
करण - कौलव - 15:19:31 पर्यंत, तैतुल - 26:31:19 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - वरियान - 11:09:57 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:25:53
सूर्यास्त - 17:45:02
चंद्र रास - वृषभ - 18:15:09 पर्यंत
चंद्रोदय - 20:49:59
चंद्रास्त -  10:39:59
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:19:08
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - कार्तिक

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 12:28:06 पासुन 13:13:23 पर्यंत, 14:43:56 पासुन 15:29:13 पर्यंत
कुलिक – 14:43:56 पासुन 15:29:13 पर्यंत
कंटक – 08:41:43 पासुन 09:27:00 पर्यंत
राहु काळ – 07:50:47 पासुन 09:15:41 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:12:16 पासुन 10:57:33 पर्यंत
यमघण्ट – 11:42:50 पासुन 12:28:06 पर्यंत
यमगण्ड – 10:40:34 पासुन 12:05:28 पर्यंत
गुलिक काळ – 13:30:22 पासुन 14:55:15 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:42:50 पासुन 12:28:06 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)