Horoscope 7 November 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी आपापसात मतभेद होऊ शकतात. गैरसमजामुळे तुमच्या नात्यात वाद होऊ शकतात.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी वडिलांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी भागीदारीत व्यवसाय केल्यास नफा मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यही तुमचा आदर करतील, तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी तुमच्या प्रेमसंबंधात काही काळ काही वाद चालू असेल तर आज त्यात काही सुधारणा होऊ शकते. तुमचे पैसे निरुपयोगी गोष्टींवर खूप खर्च होऊ शकतात
सिंह (Leo)
आजच्या दिवशी तुमच्या कार्यालयातील तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. तुम्ही काही नवीन संपर्क करण्यास अधिक सक्षम असाल.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. नव्या व्यवसायाची सुरूवात होण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. पैशांचे कोणतेतरी जुने प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी पैशांमुळे तुमची मोठी समस्या सुटण्याचा योग आहे. तुम्ही तुमच्या विचारात थोडा बदल करु शकता.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी पैसा कमावण्याच्या नव्या संधी समोर येतील. व्यवसायाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने असतील.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल. कोणत्यातरी समस्येचे निराकारण देखील आज होईल.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी सकारात्मक दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी जोडीदाराच्या आरोग्याची काळजी कराल. नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )