1/8

2/8

3/8

4/8

5/8

या कार्यक्रमासाठी खास सलमानचे डायलॉग लिहिण्यासाठी एका स्क्रीप्ट रायटरचीही व्यवस्था कार्यक्रम निर्मात्यांनी केलेली असते... पण, सलमान खान कुणाचं ऐकतो का.... तो करतो तेच जे त्याला करायचं असतं... प्रत्येक एपिसोडची एक डीव्हीडी शूटींगनंतर सलमानला दिली जाते... ही सीडी पाहिल्यानंतर पुढे काय करायचं हेदेखील सलमानच ठरवतो. मग आता या कार्यक्रमाचा रिअल बॉस कोण? याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल...
6/8

7/8

8/8
