1/6

'प्रेम रतन धन पायो'
जेव्हा सलमान खान मोठ्या पडद्यावर येतो, तिच खूप मोठी न्यूज असते. सलमान पुन्हा एकदा सूरज ब़डजात्या यांच्या चित्रपटात येणार आहे.
'हम साथ साथ है'नंतर सल्लू मियाँ पुन्हा 'प्रेम'च्या रूपात दिसेल.
सलमानची हिरोईन यात असेल सोनम कपूर. 'बिग बॉस'मधील अरमान कोहली सुद्धा यात सहाय्यक भूमिकेत असेल.
2/6

3/6

'पिकू' सुपरस्टार अमिताभ बच्चन पुन्हा एकदा नव्या अवतारात आपल्याला २०१५मध्ये दिसणार आहे. शूजित सिरकार यांचा 'पिकू' २०१५ एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. 'पिकू'मध्ये बिग बींसोबत दीपिका पदुकोणही आहे. यात वडील आणि मुलीचं नातं आणि त्यातील वेगवेगळे भाव दाखवले गेलेत. या दोघांसोबत चित्रपटात इरफान खान, मौसमी चॅटर्जी आणि जिशू सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
4/6

'रॉय' रणबीर कपूर आणि अर्जुन रामपालच्या 'रॉय' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. यात रणबीर आणि अर्जुन दोघंही कूल दिसतात. रणबीर यात 'चोर' आणि तर जॅकलिन फर्नांडिस डबल रोलमध्ये दिसते. २०१३मधील 'बेशरम'च्या अपयशानंतर रणबीर कपूरच्या चांगल्या सिनेमाची त्याचे फॅन्स आतुरतेनं वाट पाहतायेत.
5/6
