1/10
![मधुर भंडारकर:
मधुर भंडारकरवर अभिनेत्री प्रिती जैननं आरोप लावला होता की, काम देण्याच्या बहाण्यानं तिच्यावर बलात्कार केला. कोर्टानं मधुर भंडारकरला आरोपातून मुक्त करत सोडून दिलं होतं. कोर्टानं आपल्या निकालामध्ये सांगितलं की, भंडारकर विरुद्ध काहीच पुरावे नाहीत.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/05/06/139017-madhur.jpg)
2/10
![मधुबाला:
50 आणि 60च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये सुपरस्टार हिरोईन मधुबाला यांनाही कोर्टात फेऱ्या माराव्या लागल्या. बी. आर. चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट 'नया दौर'साठी मधुबालाला साइन केलं होतं. चित्रपटासाठी त्यांना पैसेही दिले होते. पण अभिनेत्रीनं काम करण्यास नकार दिला. ज्यानंतर चोप्रा कोर्टात गेले. यानंतरच बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात ब्रेकअप झालं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/05/06/139016-madhubala.jpg)
मधुबाला: 50 आणि 60च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये सुपरस्टार हिरोईन मधुबाला यांनाही कोर्टात फेऱ्या माराव्या लागल्या. बी. आर. चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट 'नया दौर'साठी मधुबालाला साइन केलं होतं. चित्रपटासाठी त्यांना पैसेही दिले होते. पण अभिनेत्रीनं काम करण्यास नकार दिला. ज्यानंतर चोप्रा कोर्टात गेले. यानंतरच बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात ब्रेकअप झालं.
3/10
![मोनिका बेदी:
2002मध्ये मोनिका बेदीला प्रियकर अबू सालेमसोबत पोर्तुगाल पोलिसांनी बनावट पद्धतीनं देशात एंट्री केल्याच्या कारणानं अटक केली होती. भारतात आल्यानंतर 2006मध्ये मोनिका बेदीवर बनावट पासपोर्टची केस चालली आणि त्याला शिक्षा झाली. 2007मध्ये मोनिकाला कोर्टातून जामीन मिळाला. 2010मध्ये सुप्रीम कोर्टात तिची शिक्षा कायम ठेवली असून फक्त जितके दिवस तीनं जेलमध्ये काढली ते कमी केले.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/05/06/139015-monika-bedi.jpg)
मोनिका बेदी: 2002मध्ये मोनिका बेदीला प्रियकर अबू सालेमसोबत पोर्तुगाल पोलिसांनी बनावट पद्धतीनं देशात एंट्री केल्याच्या कारणानं अटक केली होती. भारतात आल्यानंतर 2006मध्ये मोनिका बेदीवर बनावट पासपोर्टची केस चालली आणि त्याला शिक्षा झाली. 2007मध्ये मोनिकाला कोर्टातून जामीन मिळाला. 2010मध्ये सुप्रीम कोर्टात तिची शिक्षा कायम ठेवली असून फक्त जितके दिवस तीनं जेलमध्ये काढली ते कमी केले.
4/10
![जॉन अब्राहम:
बॉलिवूडमध्ये आपली दमदार इमेजसाठी प्रसिद्ध असलेला जॉन अब्राहमनंही तुरुंगाची हवा खाल्ली आहे. त्यानं दोघांना बाइक टक्कर मारून जखमी केलं होतं आणि गुन्हा कबूलही केला होता. त्याला त्यासाठी 15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली होती.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/05/06/139014-john.jpg)
5/10
![शायनी आहुजा:
आपल्या घरी काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करण्याच्या आरोपात अभिनेता शायनी आहुजाला कोर्टानं सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा ऐकल्यानंतर शायनी कोर्टात रडायला लागला होता. पीडितेनं आरोप वापस घेतले होते त्यानंतर सुद्धा कोर्टानं शिक्षा सुनावली होती. सध्या शायनी जामीनावर जेल बाहेर आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/05/06/139012-ahuja.jpg)
6/10
![बिंदू दारा सिंह:
दारा सिंह यांचा मुलगा बिंदूवर 2013मध्ये मॅच फिक्सिंगचा आरोपी होता. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. बिंदूनं 2009मध्ये बिग बॉस जिंकून खूप लोकप्रिय झाला होता.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/05/06/139011-bindu.jpg)
7/10
![सैफ अली खान:
सलमान खानचा चांगला मित्र असलेला अभिनेत्री करीना कपूरला नवरा सैफ अली खानही कोर्टात गेला होता. सैफ अली खान सलमानसोबत काळवीट शिकार प्रकरणाचा एक भाग होता. सैफवर 2004मध्ये हवालामार्गै महागडी कार विकत घेण्याचाही त्याच्यावर आरोप आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/05/06/139010-saif.jpg)
8/10
![फरदीन खान:
फरदीन खानला 2001मध्ये त्याचा चित्रपट 'प्यार तूने क्या किया' रिलीज झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. त्याला कोकेन खरेदी केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/05/06/139009-fardin-khan.jpg)
9/10
![संजय दत्त:
सलमान खानचा चांगला मित्र असलेला अभिनेता संजय दत्तला 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात अनधिकृत हत्यार जवळ बाळगल्याच्या आरोपात अटक झाली होती. 2013मध्ये त्याला टाडा कोर्टानं 5 वर्षांची शिक्षा सुनावलीय. सध्या संजय दत्त येरवडा तुरूंगामध्ये शिक्षा भोगतोय.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/05/06/139008-sanjay-dar.jpg)