घरी दारु पार्टीसाठी लागतो परवाना? नशेत सापडल्यावर किती दंड? आत्ताच जाणून घ्या
Year Ended 2023: घरी आलेल्या पाहुण्यांना दारु देण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. नव वर्षात डोक्याला ताण नको असेल तर राज्य आणि शहराचे एक्साइज नियम-कायदे समजून घ्या.
Pravin Dabholkar
| Dec 31, 2023, 11:11 AM IST
Year Ended 2023: घरी छोट्या पार्टीसाठी दारु बाळगण्यावर कोणती बंदी नाही. पण 9 लीटरपेक्षा जास्त दारु पिणार असाल तर परवाना आवश्यक आहे. यापेक्षा जास्त दारुचा वापर केला जात असेल तर एक्साइज डिपार्टमेंट दंड लावेल आणि दारु जप्त करेल.
1/9
घरी दारु पार्टीसाठी लागतो परवाना? नशेत सापडल्यावर किती दंड? आत्ताच जाणून घ्या
Liquor Policy: देशासह जगभरातील नागरिक 2023 वर्षाचा अखेर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. सर्वजण मित्र परिवारासोबत पार्ट्यांचे प्लान आखत आहेत. कोणी घरी, हॉटेल तर कोणी फार्म हाऊसवर नव वर्षाच्या पार्टीच्या तयारीला लागला आहे. तुम्ही देखील या पार्ट्यांमध्ये पाहुण्यांना दारु देण्याचा विचार करत असाल तर थोडं संभाळून.
2/9
परवान्याची आवश्यकता
3/9
दारु जप्त
4/9
पी10 लायसन्स
प्रायव्हेट पार्टी, लग्न समारंभात हार्ड ड्रिंकसाठी परवाना आवश्यक आहे. याला पी10 लायसन्स म्हणतात. यासाठी कार्यक्रमाच्या आठवडाभर आधी अर्ज द्यावा लागतो. बेंक्वेट हॉल, मोटेल, फार्म हाऊसमध्ये पी10 परवान्यासाठी 15 हजार रुपये शुल्क आहे. दुसऱ्या जागांसाठी 5 हजार रुपये आहे. प्रायव्हेट पार्टी, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये इव्हेंटसाठी 10 हजार रुपये खर्च येतो.
5/9
दंगा करणाऱ्यांनाही हा दंड
6/9
10 हजार रुपये दंड
रस्त्याच्या बाजुला कार लावून दारु पिणे गुन्हा आहे. कारच्या आत दारुच्या खुल्या बॉटलही ठेवू नयेत. 100 एमएल रक्तात 30 एमएल अल्कोहोल सापडले तर 10 हजार रुपये दंड आणि 6 महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो. दुसऱ्यांदा पकडले गेल्यास 15 हजार दंड आणि 2 वर्षाची जेल होऊ शकते. तिसऱ्यांदा पकडले गेल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाते.
7/9
कमी अल्कोहोल असणारी दारु
8/9
25 वर्षाच्या आतील तरुण
9/9