चांद्रयाना 3 मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारतातील 'हा' व्यक्ती बनला अब्जाधीश

चांद्रयाना 3 मोहिम यशस्वी झाल्यामुळे या मोहिमेत अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या अनेकांना याचा फायदा झाला आहे. 

Nov 26, 2023, 23:43 PM IST

चांद्रयाना 3 मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारतातील 'हा' व्यक्ती बनला अब्जाधीश 

1/7

23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता.

2/7

 कंपनीचे शेअर्स आता 40 टक्क्यांनी वाढले आहेत. कुन्हीकन्नन यांच्याकडे कंपनीचे 64 टक्के शेअर्स आहेत. त्यांची एकूण संपत्ती $1.1 बिलियन झाली आहे. 

3/7

रमेश कुन्हीकन्नन यांच्या केनेस टेक्नॉलॉजी इंडिया या कंपनीच्या शेअरच्या किमतीत ३ पटीने वाढ झाली आहे .

4/7

रमेश कुन्हीकन्नन यांच्या केनेस टेक्नॉलॉजी इंडिया या कंपनीने चांद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरला पावर सप्लाय केली होती.   

5/7

केनेस टेक्नॉलॉजी इंडिया (KTI) चे संस्थापक रमेश कुन्हीकन्नन असे या उद्योजकाचे नाव आहे. 

6/7

चांद्रयाना 3 मोहिम यशस्वी झाल्याचा जबरदस्त फायदा म्हैसूरच्या एका उद्योजकाला झाला आहे. 

7/7

चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश आहे. भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचे जगभर कौतुक होत आहे.