मॉल, थिएटर, कॉर्पोरेट ऑफिस वॉशरुमच्या दाराखाली मोठी गॅप का असते? एक दोन नाही यामागे आहेत अनेक कारणं
Toilet Get Fact : अनेकदा आपल्याला शॉपिंग मॉल किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वॉशरुम खूप वेगळे दिसतात. या वॉशरुमचे दरवाजे वर अधांतरीत असतात. यामागचं कारण काय?
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Dec 26, 2024, 11:57 AM IST
Toilet interesting fact: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. या दिवसांमध्ये आपण अनेकदा मॉल्स किंवा हॉटेल्समध्ये फिरायला जातात. किंवा सामान्यपणे आपण इथे फिरताना वॉशरुमच्या दरवाज्याकडे लक्ष गेलंय का? येथील दरवाजे पूर्ण नसतात. वॉशरुमच्या दरवाजाच्या खाली मोठा गॅप असतो. हा एवढा मोठा गॅप का असतो? याचा कधी विचार केला आहे का? अशा पद्धतीने दरवाजा डिझाइन करण्यामागे एक दोन नव्हे तर अनेक कारणं आहेत.
1/7
घर किंवा हॉटेलच्या खोलीतील शौचालयाचा दरवाजा वरपासून खालपर्यंत असतो, परंतु शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृहे, रुग्णालये या सार्वजनिक शौचालयांना पूर्ण दरवाजे नसतात. ते अर्ध्या मार्गावर माउंट केले जातात. वसतिगृहातही असे घडते. हे पाहून तुम्हालाही अनेक वेळा नक्कीच धक्का बसेल. पण असे का होते याचा कधी विचार केला आहे का? या रुग्णालयाचे दरवाजे अर्धेच का बंद आहेत?
2/7
3/7
4/7
5/7
6/7