सावधान! नाहीतर तुमच्या फ्रीजचा स्फोट होईल; 'या' 5 चुका ठरतील जीवघेणा
Summer Fridge Tips : उन्हाळ्यात फ्रिजचा स्फोट का होतो? कोणतीही काळजी घ्याल?
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| May 04, 2024, 15:38 PM IST
उन्हाळ्यात फ्रिज हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे अन्नपदार्थ खराब होऊ नये म्हणून आणि थंड पाण्यासाठी फ्रिजवल अवलंबून असतात. अशावेळी फ्रिजची काळजी घेणे आवश्यक आहे. अशावेळी तुमच्या चुका फ्रिजच्या स्फोटाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे फ्रिज हाताळताना कोणती काळजी घ्याल?
1/8
रेफ्रिजरेटरचा स्फोट का होतो?

फ्रिजच्या स्फोटाबद्दल बोलले जाते तेव्हा फ्रीजमधील कंम्प्रेसरचा स्फोट होतो. रेफ्रिजरेटरच्या मागील बाजूस कॉम्प्रेसर असतो. त्याला एक पंप आणि एक मोटर जोडलेली आहे. ही मोटर पंपाद्वारे कॉइलमध्ये रेफ्रिजरंट गॅस पाठवते. जेव्हा हा वायू थंड होतो आणि द्रव बनतो तेव्हा ते रेफ्रिजरेटरमधील उष्णता शोषून घेते आणि आत ठेवलेली प्रत्येक गोष्ट थंड करते. रेफ्रिजरेटरचे काम करण्याची ही सामान्य पद्धत आहे.
2/8
तापमान कसे ठेवाल

3/8
रिकामा रेफ्रिजरेटर देखील घातक

4/8
कॉम्प्रेसरचा भाग

5/8
बर्फामुळे होतो स्फोट

6/8
वीज जात-येत असेल तर

7/8
स्फोट होऊ नये म्हणून काय कराल?
