Rohit Sharma: सामन्यादरम्यान रोहित शर्मा इतकी शिवीगाळ का करतो? हिटमॅनने स्वतः केला खुलासा

लाईव्ह सामन्यादरम्यान अनेकदा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा आवाज रेकॉर्ड होतो. यामध्ये रोहितच्या तोंडून शिव्या बाहेर पडलेल्या तुम्हीही ऐकल्या असतील. अशातच रोहित शर्माने याबाबत खुलासा केला आहे.

Surabhi Jagdish | Apr 09, 2024, 11:34 AM IST
1/7

रोहित गंमतीने म्हणाला की, टीममधील अनेक खेळाडू सुस्त आहेत. अशा परिस्थितीत त्याच्याकडे अशा प्रकारची भाषा वापरण्याशिवाय पर्याय नाही.

2/7

रोहित गंमतीने म्हणाला की, टीममधील अनेक खेळाडू सुस्त आहेत. अशा परिस्थितीत त्याच्याकडे अशा प्रकारची भाषा वापरण्याशिवाय पर्याय नाही.

3/7

रोहित गंमतीने म्हणाला की, टीममधील अनेक खेळाडू सुस्त आहेत. अशा परिस्थितीत त्याच्याकडे अशा प्रकारची भाषा वापरण्याशिवाय पर्याय नाही.

4/7

रोहित शर्मा म्हणाला, 'मी जे काही बोलतो ते स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड होतं. मी मागच्या स्लिपवर उभा आहे. टीममधील खेळाडू आळशी असल्याने मला असं बोलावे लागेल.

5/7

नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सिरीजदरम्यान रोहितने अपशब्द वापरले होते. रोहितचा 'कोई गार्डन में घूमा...' हे वाक्य सोशल मीडियावर व्हायरल झाले.

6/7

सध्या आयपीएल सुरु असून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून फलंदाज म्हणून खेळत आहे. 

7/7

सिझन सुरू होण्यापूर्वी रोहितला मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे.