Change of City Name : भारतातील 'या' टॉप 10 शहरांची नावं का बदलली तुम्हाला महिती आहे का?
Cities That Changed Their Names : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं नाव बदलण्यात आलं. त्यानंतर एकच चर्चा रंगली या शहराची नावं बदलून सर्वसामान्यांना काय फरक पडणार? असो आज आपण भारतातील टॉप 10 शहरांची नावं का बदलली याबद्दल जाणून घेऊयात.
Cities That Changed Their Names in marathi : औरंगाबादचं नाव संभाजीनगर (Aurangabad to Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव (Osmanabad to Dharashiv) झालं. कधी काळी बॉम्बे असणारं हे शहर आज मुंबई (Mumbai News) म्हणून ओळखलं जातं. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 9 वर्षांमध्ये अनेक शहरांची नावं बदलली. विशेष म्हणजे एकट्या उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगीदित्यनाथ यांनी 20 शहरांची नावं बदलली. आज आपण भारतातील टॉप 10 शहरांची पूर्वीची नावं काय होती. त्याशिवाय त्यांचं नाव बदलण्यामागे कारणं हे जाणून घेणार आहोत. (Why did the city change its name and what were the reasons 10 indian cities that changed their names in marathi)