ब्रिटनच्या संसदेत भगवद् गीतेवर घेतली शपथ, कोण आहेत शिवानी राजा?
ब्रिटीश संसदेत कोणी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेत असले तर भारतीयांसाठी तो महत्वाचा क्षण असतो. ब्रिटिश खासदार शिवानी राजा यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. यानंतर त्या भारभरात चर्चेत आल्यायत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Jul 11, 2024, 16:52 PM IST
Who is Shivani Raja: ब्रिटीश संसदेत कोणी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेत असले तर भारतीयांसाठी तो महत्वाचा क्षण असतो. ब्रिटिश खासदार शिवानी राजा यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. यानंतर त्या भारभरात चर्चेत आल्यायत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
1/10
ब्रिटनच्या संसदेत भगवद् गीतेवर हात ठेवून घेतली शपथ, कोण आहेत शिवानी राजा?
2/10
भारतीय वंशाच्या खासदार
3/10
37 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात
4/10
X हँडलवर माहिती
5/10
लीसेस्टर सिटीच्या अलीकडच्या घटनेशी संबंध
6/10
14 हजार 526 मते
7/10
37 वर्षांनी घडला इतिहास
8/10
ब्रिटनमध्ये 263 महिला खासदार
9/10
सर्वाधिक 19 कृष्णवर्णीय खासदार
10/10