किचनमधल्या 'या' पदार्थाने पांढरे केस होतील काळे
Benifits of Fenugreek: तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर मेथीसोबत गुळाचे सेवन सुरू करा. या दोघांच्या मिश्रणाचे फायदे आयुर्वेदातही सांगितले आहेत. मेथी आणि गुळामुळे केस गळणे, टक्कल पडणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते आणि केसांना चमकही मिळते. मेथीचा वापर इतर प्रकारेही केला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात पाणी ठेवून मेथीचे दाणे मिसळा. यानंतर ते उकळवा आणि नंतर थंड होऊ द्या.
White Hair: आधीच्या काळी केस पांढरे झाले की म्हातारा झालास का असे चिडवायचे. पण आता 25 वर्षांच्या तरुणांचे केसही पिकू लागले आहेत. सध्याची जीवनशैली, प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे केस पांढरे होण्याचे कारण आहे. जर तुम्हीही लहान वयात या समस्येने त्रस्त असाल तर आता काळजी करु नका. तरुण वयात केस पांढरे होण्यामुळे लाजिरवाण्या प्रसंगाना समोर जावे लागते. यासाठी केमिकलयुक्त हेअर डाईचा वापर केल्यास केस खराब होऊ शकतात, अशावेळी मेथीचा वापर केल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसू शकतो.
किचनमधल्या 'या' पदार्थाने पांढरे केस होतील काळे

केस पांढरे होण्याचे कारण

रामबाण उपाय

मेथीसोबत गुळाचे सेवन

केसांना चमक

मेथीचे दाणे

मेथीचे पाणी
