इंडियन मार्केट काबिज करण्यासाठी चीनी कंपनीची मोठी चाल! स्मार्टफोन लाँच करताना गुपचूप सादर केली इलेक्ट्रीक कार
Xiaomi कंपनीने भारतात गुपचूप लाँच केली इलेक्ट्रीक कार
Xiaomi SU7 : इंडियन मार्केट काबिज करण्यासाठी चीनी कंपनीने मोछी चाल खेळली आहे. स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये भारतात दबदबा असणारी Xiaomi कंपनीने आता ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण केले आहे. Tesla च्या आधी Xiaomi कंपनीने भारतात Entry मारली आहे. Tesla च्या आधी Xiaomi कंपनी आपली इलेक्ट्रीक कार भारतात लाँच केली आहे.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/10/764275-xiaomicar7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/10/764274-xiaomicar6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/10/764273-xiaomicar5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/10/764272-xiaomicar4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/10/764271-xiaomicar3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/10/764270-xiaomicar2.jpg)