सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

शाहरुख खान, दीपिका पदुकोण, कतरीना कैफ या सर्वच अभिनेत्यांना आलिशान जीवनशैली जगायला खूप आवडते. तर चला पाहुयात यांच्या घराचे वीज बिल तरी किती आहे.   

Oct 28, 2024, 16:07 PM IST
1/7

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

बॉलिवूडचं जोडपं कतरीना कैफ आणि विकी कौशल हे मुंबईमध्ये त्यांचा 4bhk अपार्टमेंटमध्ये राहतात. हे दोघे जवळपास 8 ते 10 लाख वीज बिल भरतात. 

2/7

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

दबंग अभिनेता सलमान खान हा सुमारे 23 ते 25 लाख वीज बिल भरतो.   

3/7

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

बॉलिवूडचं हॉट कपल सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे अंदाजे 30 ते 32 लाख वीज बिल भरतात. 

4/7

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

अमीर खान हा आपल्या घराचे वीज बिल 9 ते 11 लाख भरतो. 

5/7

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग 13 ते 15 लाख एवढं वीज बिल भरतात.  

6/7

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

अमिताभ बच्चन त्यांचा कुटुंबासह जुहू इथे 'जलसा' बंगल्यामध्ये राहतात. यांचा घराचे वीज बिल हे 22 ते 25 लाख इतकं येतं.   

7/7

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?

शाहरुख खान, पत्नी गौरी खान आणि आर्यन, सुहाना, अब्राम सोबत 'मन्नत' मध्ये राहतो. शाहरुखचे घराचे वीज बिल 43 ते 45 लाख एवढे येते.