Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांवरील हनुमाजीच्या कृपाने संकटाचा काळ संपणार! तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 22 to 28 april 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 22 ते 28 एप्रिल हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
1/10
Weekly Numerology 22 to 28 april 2024 in Marathi
![Weekly Numerology 22 to 28 april 2024 in Marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/21/730744-whose-mulank-luck-will-shine-this-week-28-january-to-3-february-2024-know-weekly-numerical-horoscope.png)
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंक गणितानुसार अतिशय खास आहे. हनुमान जयंतीसह रवि योग, हर्ष योग, वज्र योग आणि सिद्धी योग आहे. या शुभ योगामुळे काहींसाठी संकटाचा काळ संपुष्टात येणार आहे. तर हनुमाजीची काही मूलांकावर विशेष कृपा बरसणार आहे. 1 ते 9 अंक असलेल्या सर्व लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक अंकशास्त्र डॉ. कविता ओझा यांच्याकडून
2/10
मूलांक 1
![मूलांक 1](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/21/730743-mulank1.png)
3/10
मूलांक 2
![मूलांक 2](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/21/730742-mulank2.png)
4/10
मूलांक 3
![मूलांक 3](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/21/730741-mulank3.png)
5/10
मूलांक 4
![मूलांक 4](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/21/730740-mulank4.png)
6/10
मूलांक 5
![मूलांक 5](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/21/730739-mulank5.png)
7/10
मूलांक 6
![मूलांक 6](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/21/730738-mulank6.png)
8/10
मूलांक 7
![मूलांक 7](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/21/730737-mulank7.png)
9/10
मूलांक 8
![मूलांक 8](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/21/730736-mulank8.png)
10/10
मूलांक 9
![मूलांक 9](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/21/730735-mulank9.png)