Weekly Numerology : जन्मतारखेनुसार कोणाचं भाग्य चमकणार?, जाणून घ्या 'या' आठवड्यात अंकगणित काय सांगतं?
Saptahik Ank jyotish 21 to 27 october 2024 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार ऑक्टोबरच्या हा आठवड्यात अनेक शुभ योग जुळून आलंय. अंकशास्त्रानुसार तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. जन्मतारखेनुसार 1 ते 9 या सर्व मूलांकांसाठी 21 ते 27 ऑक्टोबर हा काळ कसा असेल ते ...
नेहा चौधरी
| Oct 21, 2024, 08:30 AM IST
1/9
मूलांक 1
![मूलांक 1](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805544-mulank1.png)
या आठवड्यात तुमचे प्रेम जीवन हळूहळू सुधारणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप तुमच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत अधिक गुंतवणूक करण्यात येणार आहे. व्यवसायाच्या सहली देखील अडचणी आणतील आणि त्या पुढे ढकलणे चांगले ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी समस्या अचानक वाढणार आहे.
2/9
मूलांक 2
![मूलांक 2](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805543-mulank2.png)
हा आठवडा तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगला असणार आहे. प्रकल्प वेळेवर पूर्ण करणार आहे. तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात अनेक संधी लाभणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. कुठेतरी अडकलेले पैसेही तुम्हाला मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कोर्ट केसमध्ये विजय मिळणार आहे. प्रेमाच्या नात्यात तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागणार आहे. नाहीतर तुम्ही बोललेले कठोर शब्द तुम्हाला त्रासदायक ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल निराश करणारी ठरणार आहे.
3/9
मूलांक 3
![मूलांक 3](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805542-mulank3.png)
कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. या आठवड्यापासून तुम्ही तुमचा प्रकल्प यशस्वी करणार आहात. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम सुधारण असून प्रेम जीवनात आनंदाने वेळ घालवणार आहात. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा निर्णय घेणार आहात. या आठवड्यात आर्थिक बाबतीतही आर्थिक लाभासाठी शुभ परिस्थिती निर्माण होणार असून संपत्तीत वाढ होणार आहे. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीत वाढ होणार आहे.
4/9
मूलांक 4
![मूलांक 4](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805541-mulank4.png)
आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे फायदे मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा करत असाल तर तुमचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमचे मत उघडपणे व्यक्त केले तर चांगले परिणाम दिसून येणार आहेत. आठवड्याच्या शेवटी, त्वरित निर्णय घेण्याची तुमची क्षमता तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे.
5/9
मूलांक 5
![मूलांक 5](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805540-mulank5.png)
6/9
मूलांक 6
![मूलांक 6](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805539-mulank6.png)
कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार आहे. तुम्ही जितके विचारपूर्वक निर्णय घ्याल तितके तुम्ही यशस्वी होणार आहात. देवाच्या आशीर्वादाने तुमचे प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहे. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम दृढ होणार आहे. लव्ह लाइफमध्ये तुम्ही आनंददायी वेळ घालवणार आहात. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीची शक्यता राहणार आहे.
7/9
मूलांक 7
![मूलांक 7](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805538-mulank7.png)
प्रेमसंबंधातील परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे. प्रणय तुमच्या प्रेम जीवनात प्रवेश करणार आहे. या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी अडचणी वाढणार आहेत. भावनिकदृष्ट्या वेळ कठीण असणार आहे. आर्थिक बाबींमध्ये वाटाघाटी करणे कठीण जाणार आहे. तुम्ही गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सप्ताहाच्या शेवटी समतोल राखून पुढे गेल्यास जीवनात आनंदी राहू शकणार आहात.
8/9
मूलांक 8
![मूलांक 8](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805537-mulank8.png)
आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यापासून तुमच्या गुंतवणुकीत बरीच सुधारणा पाहिला मिळणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम दृढ होईल. प्रेम जीवनात चांगली समजूतदारपणा राहील. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील.
9/9
मूलांक 9
![मूलांक 9](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805536-mulank9.png)