Weekly Numerology : मूलांक 4 आणि 9 लोकांसाठी राजयोग, जाणून घ्या 'या' आठवड्यात तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 14 to 20 october 2024 In Marathi : ऑक्टोबरचा तिसऱ्या आठवडा प्रदोष व्रत आणि कोजागिरी पौर्णिमेचा शुभ संयोग जुळून आला आहे. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रानुसार हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. अंकशास्त्रानुसार तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.
नेहा चौधरी
| Oct 14, 2024, 13:15 PM IST
1/9
मूलांक 1
या आठवड्यात तुम्ही संयमाने कोणताही निर्णय घेणं तुमच्या हिताच ठरणार आहे. तरच सुख आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात नांदणार आहे. कामाच्या ठिकाणी वाद चुकूनही करु नका. आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला हवे असलेले बदल साध्य करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे. प्रेम संबंधात तुम्ही केलेले प्रयत्न तुमच्यासाठी चांगला काळ आणणार हे नक्की. आठवड्याच्या शेवटी स्थिती सुधारणार आहे. जीवनात तुम्हाला आराम मिळणार आहे.
2/9
मूलांक 2
3/9
मूलांक 3
4/9
मूलांक 4
कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून या आठवड्यापासून तुमच्या करिअरमध्ये आणि आयुष्यात अनेक गोष्टी बदलणार आहे. प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला मध्यम यश प्राप्त होणार आहे. प्रणय हळूहळू तुमच्या प्रेमसंबंधात प्रवेश करणार आहे. आर्थिक प्रश्न वाटाघाटीतून सोडवले तरच तुमच्या हिताच ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे.
5/9
मूलांक 5
कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी असणार आहे. आर्थिक बाबतीतही हा आठवडा शुभ असणार आहे. आर्थिक लाभ आणि भविष्यातील आर्थिक बाबींबाबत तुम्ही नियोजनबद्ध मूडमध्ये राहणार आहात. या आठवड्यात प्रेमसंबंधात अडचणी जाणवणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या विचारावर ठाम राहिल्यास भविष्यात तुम्हाला जीवनात नक्कीच सुखद अनुभव येणार आहे.
6/9
मूलांक 6
7/9
मूलांक 7
नोकरीच्या ठिकाणी प्रगतीसोबतच मान-सन्मानही वाढणार आहे. तुमची अंतर्ज्ञान आणि झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रकल्पात यशस्वी मिळवणार आहात. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही वेदना जाणवतील. आर्थिक लाभाचे संकेतही दिसत आहेत. प्रेमसंबंधात काळ अनुकूल राहणार असून आठवड्याच्या शेवटी भावनिक त्रास राहणार आहे.
8/9
मूलांक 8
9/9