'24 तासात 100 पुरुषांसोबत..' प्रसिद्ध मॉडेल अजब वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या तयारीत; Only Fans वर घोषणा!

24 तासांत १०० पुरूषांसोबत झोपण्याची वादग्रस्त घोषणा जाहीर केल्यानंतर एका ओन्ली फॅन्स क्रिएटरला अटक करण्यात आली आहे.

Pravin Dabholkar | Jan 23, 2025, 17:14 PM IST

Only Fans Star Ezra Vandan: 24 तासांत १०० पुरूषांसोबत झोपण्याची वादग्रस्त घोषणा जाहीर केल्यानंतर एका ओन्ली फॅन्स क्रिएटरला अटक करण्यात आली आहे.

1/12

'24 तासात 100 पुरुषांसोबत..' प्रसिद्ध मॉडेल अजब वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या तयारीत; Only Fans वर घोषणा!

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

Only Fans Star Ezra Vandan: 24 तासांत १०० पुरूषांसोबत झोपण्याची वादग्रस्त घोषणा जाहीर केल्यानंतर एका ओन्ली फॅन्स क्रिएटरला अटक करण्यात आली आहे.

2/12

रेकॉर्डब्रेक योजना

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

अझरा आय वंदन ही ऑनलाईन सूत किंवा एक्नोक्टेम नावाने ओळखली जाते. तिने आणि तिच्या पतीने मिळून एक रेकॉर्डब्रेक योजना आखली होती.

3/12

तुर्कीमध्ये यावर बंदी

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

कंटेट क्रिएटर आपल्या ओन्लीफॅन्सवर 24 तासांत 100 रोमँटिक गाणी लाईव्ह स्ट्रीम करणार होती. 2023 पासून तुर्कीमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे.

4/12

2 लाखाहून अधिक फॉलोअर्स

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

तुर्की मॉडेल अझराने तिच्या X वर तिच्या 2 लाखाहून अधिक फॉलोअर्सना सांगितले, ‘माझे ध्येय प्रथम तुर्कीतील रेकॉर्ड मोडण्याचे आहे, नंतर जागतिक रेकॉर्ड मोडणार आहे! मी 24 तासांत 100 पुरूषांपासून सुरुवात करत आहे. आम्ही लवकरच आमच्या टीमसोबत अर्ज प्रक्रिया आणि तपशील तुमच्यासोबत शेअर करू!’, असे तिने सांगितले.

5/12

आधीही झालाय असा स्टंट

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

हा स्टंट आधी ब्रिटिश ओन्लीफॅन्स निर्माती बोनी ब्लूने केला होता. 12 तासांत 1057 पुरुषांसोबत झोपून जागतिक विक्रम मोडल्याचा दावा तिने केला होता. लिली फिलिप्स एका दिवसात 100 पुरुषांसोबत झोपण्याचा रेकॉर्ड केला.

6/12

अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

दरम्यान घोषणेच्या 3 दिवसांनी अझरा आणि तिचा पती पेद्राम बेहदार याला तुर्की कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

7/12

अश्लील साहित्यास मनाई

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

तुर्कीमधील दंड संहितेत 'अश्लील लेखन किंवा दृकश्राव्य साहित्याचे' प्रसारण किंवा निर्मिती करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या जोडप्याला अश्लीलता आणि कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

8/12

अझराची एक्सवर पोस्ट

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

‘प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच पोलिसांनी आम्हाला छळले. त्यांनी माझे केस धरले आणि मला जमिनीवर फेकले. त्यांनी मला मारहाण केली, माझा अपमान केला आणि मला त्रास दिला.' असे अझराने एक्सवर पोस्ट करुन म्हटले.

9/12

'आमच्यावर खटला दाखल'

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

‘आम्हाला 12 तास उलट्या प्लास्टिकच्या हँडकफमध्ये ठेवण्यात आले. विनंती करूनही आम्ही थंडीत ब्लँकेटशिवाय जमिनीवर झोपलो. त्यांनी माझा कान फाडला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही पोलिसांचा विरोध केल्याचे म्हणत त्यांनी निर्लज्जपणे आमच्यावर खटला दाखल केला.'

10/12

मॉडेलच्या पतीचे आरोप

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

मॉडेलच्या पतीनेही असेच आरोप केले होते. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, 'अश्लीलता कायद्यांमध्ये पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे निकष आहेत. जर एखादा माणूस म्हणाला की तो 100 लोकांसोबत राहील तर तुम्ही म्हणाल, तू एक छान माणूस आहेस पण जेव्हा एखादी महिला असे म्हणते तेव्हा तिला अटक केली जाते.'

11/12

तुर्कीमध्ये सेक्सची दैनिक मर्यादा किती?

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

‘तसेच तुर्कीमध्ये सेक्सची दैनिक मर्यादा किती आहे?’ 99 आहे का? आपण ते शोधून काढूया. जेणेकरून आपण त्यानुसार वागू शकू.’, असेही त्याने म्हटले.

12/12

पाठिंब्याबद्दल आभार

Only Fans Star Ezra Vandan arrested for trying to sleep with 100 men

पोलिसांनी अटक करुनही मॉडेलवर कोणताही परिणाम झाला नाही असे दिसतय. कारण तिने नंतर बिकिनीमध्ये एक बोल्ड फोटो पोस्ट केला आणि तिच्या फॉलोअर्सना ओन्लीफॅन्सची लिंक देऊन दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.