महाष्ट्रातील एकमेव किल्ला ज्याच वापर तुरुंग म्हणून केला जायचा; आसपास आहे खतरनाक जंगल
साताऱ्यातील वासोटा किल्ला ट्रेकर्सच्या बकेट लिस्टमध्ये असलेला लोकप्रिय किल्ला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला वासोटा किल्ला नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतो.
Vasota Fort Satara : साताऱ्यातील वासोटा किल्ला ट्रेकर्सच्या बकेट लिस्टमध्ये असलेला लोकप्रिय किल्ला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला वासोटा किल्ला नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतो.
4/7

5/7
