रोहित-विराट नाही तर 'या' खेळाडूची बॅट सर्वात महागडी; किंमत ऐकून व्हाल थक्क

प्रत्येक खेळाडूच्या बॅट वेगळी असते. कोणाटी हलकी असते तर कोणा खेळाडूची काही प्रमाणात जड असते. कोणत्या भारतीय खेळाडूची बॅट महागडी आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का?

Surabhi Jagdish | Mar 21, 2024, 15:05 PM IST
1/7

विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव या खेळाडूंच्या बॅटची किंमत किती आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? 

2/7

भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा ज्या बॅटने खेळतो त्याची किंमत 22,000 ते 25,000 रुपये आहे. 

3/7

याशिवाय विराटच्या बॅटची किंमतही फारशी जास्त नाहीये. विराट कोहली 2014 पासून तो MRF बॅट वापरत आहे. त्याच्या बॅटचे वजन 1.1.kg ते 1.26 kg पर्यंत असते. 

4/7

विराटच्या बॅटची किंमत 17,000 ते 23,000 रुपये असल्याची माहिती आहे.

5/7

हार्दिक पांड्या SG Player Edition English Willow Cricket Bat. हार्दिकसोबत केएल राहुल आणि ऋषभ पंतही एसजी प्लेयर क्रिकेट बॅट वापरतात. या बॅटची किंमत 35,000 ते 47,000 रुपयांपर्यंत आहे.

6/7

टी-20 चा नंबर 1 खेळाडू सूर्यकुमार यादवच्या बॅटची किंमत महाग आहे. 

7/7

सूर्यकुमार यादव SS Cricket SKY Player Grade English Willow Cricket Bat वापरतो. या क्रिकेट बॅटची किंमत जवळपास 60 हजार रुपये आहे.