वाणी कपूरच्या दिलकश अदा, तापलं इंटरनेटचं वातावरण

पाहा फोटो

Aug 14, 2022, 13:23 PM IST

'शुद्ध देसी रोमान्स' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री वाणी कपूरने (Vaani Kapoor) कलाविश्वात पाऊल ठेवले. सिनेमात अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री परिणीती चोप्राने मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात वाणीने सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेला योग्य न्याय दिलं. पण नुकताच प्रदर्शित झालेल्या 'शेमशेरा' वाणीच्या सिनेमाला अपयशाचा सामना करावा लागला. आता वाणीचे काही फोटो इंटरनेवर तुफान व्हायरल होत आहेत, अभिनेत्रीचे काही ठरावीक फोटो... 

1/5

2/5

3/5

4/5

5/5