Reliance Digital Independence Day Sale : स्मार्टफोन घ्यायचाय ? मग हा सेल तुमच्यासाठीच! 'या' टॉप 5 स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट...

Reliance Digital Store मध्ये Independence Day सध्या सुरू आहे. या सेलमध्ये यूजर्सना City Bank, ICICI Bank आणि Kotak Mahindra Bank आणि डेबिट कार्डवर 10% ची इंस्टंट सूट दिली जात आहे.

Aug 13, 2022, 20:02 PM IST

मुंबई :  Reliance Digital Store मध्ये Independence Day सध्या सुरू आहे. या सेलमध्ये यूजर्सना City Bank, ICICI Bank आणि Kotak Mahindra Bank आणि डेबिट कार्डवर 10% ची इंस्टंट सूट दिली जात आहे. त्याचवेळी, जे यूजर्स रिलायन्स डिजिटल वरून पहिल्यांदाच खरेदी करत आहेत ते कूपन कोड DIS500 वापरून स्वतंत्रपणे 500 रुपयांची सवलत मिळवू शकतात.

1/5

Samsung Galaxy S21 FE 5G

या स्मार्टफोनची एमआरपी 59,999 इतकी आहे पण तुम्हाला हा स्मार्टफोन 49,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याशिवाय, या स्मार्टफोनवर अनेक बँकांच्या ऑफर्स मिळत आहेत.

2/5

OnePlus 9 Pro

8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या OnePlus 9 Pro स्मार्टफोनची एमआरपी 64,999 रुपये आहे. रिलायंस डिजिटल स्टोरवर याची डील प्राईज 49,999 रुपये आहे. या स्मार्टफोनला यूजर्स सेलमध्ये एकूण 23 टक्क्यांच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करु शकता.

3/5

Samsung Galaxy M53 5G

सॅमसंग गॅलक्सी एम53 5जी या स्मार्टफोनची एमआरपी 32,999 इतकी आहे. पण, या सेलच्या डील प्राईजमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन 28,999 रुपयांना मिळेल. रिलायंस डिजिटलच्या या सेलमध्ये एकूण 20 टक्क्यांचा डिस्काउंट मिळतोय. या स्मार्टफोनवर यूजर्सला ICICI Bank मार्फत 2,500 रुपयांची कॅशबॅक मिळत आहे.

4/5

Realme 8s 5G

या स्मार्टफोनची एमआरपी 19,999 रुपये आहे. पण, या सेलमध्ये हा मोबाईल 15,999 रुपयांमध्ये मिळतोय. 

5/5

Redmi Note 10T 5G

या स्मार्टफोनची एमआरपी 17,499 रुपये इतकी आहे. या सेलमध्ये हा स्मार्टफोन तुम्हाला 16,999 रुपयांना मिळतो आहे.