भाड्याच्या घरात राहणाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत.. अर्थमंत्र्यांनी Budget 2024 मध्ये केलेल्या 25 महत्त्वाच्या घोषणा
Union Budget 2024 Nirmala Sitharaman Speech Important Announcements: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेमध्ये आपला सहावा अर्थसंकल्प सादर केला. यावेळेस अर्थमंत्र्यांनी अगदी भाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत आणि तरुणांपासून ते महिलांपर्यंत अनेक घटकांसाठी वेगवेगळ्या महत्त्वाच्या घोषणा केल्या. निर्मला सितारमण यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणांवर नजर टाकूयात...
Swapnil Ghangale
| Feb 01, 2024, 13:01 PM IST