असं आहे १५० खोल्यांच सैफ अली खानचं पटौदी पॅलेस

Dakshata Thasale | Mar 11, 2020, 10:21 AM IST
1/7

सुट्या घालवायला येतो सैफ

सुट्या घालवायला येतो सैफ

अनेकदा सैफ आणि दीपिका पटौदी पॅलेसमध्ये सुट्या घालवायला येतात   

2/7

अनेक सिनेमांच्या शुटिंग होतात

अनेक सिनेमांच्या शुटिंग होतात

पटौदी पॅलेसमध्ये  बॉलीवुडमध्ये अनेक सिनेमांच्या शुटिंग झाल्या आहेत.

3/7

पटौदी पॅलेसमध्ये सुंदरता

पटौदी पॅलेसमध्ये सुंदरता

पटौदी पॅलेसमध्ये सफेद रंगाच्या उंच भिंती आणि लांब जिने यामुळे एक वेगळीच सुंदरता दिसत आहे.  

4/7

सैफ अली खानचा खास लूक

सैफ अली खानचा खास लूक

पटौदी पॅलेसमध्ये सैफ अली खानचा सर्वात मोठा स्विमिंग पूल आहे

5/7

बुद्धिबळाप्रमाणे काळ्या आणि सफेद रंगाच्या फरश्या

बुद्धिबळाप्रमाणे काळ्या आणि सफेद रंगाच्या फरश्या

सैफ अली खानच्या पटौदी पॅलेसमध्ये बुद्धिबळ पटाप्रमाणे काळ्या आणि सफेद रंगाच्या फरश्या लागल्या आहेत. ज्यामुळे पॅलेसला एक वेगळा लूक मिळाला आहे. 

6/7

अजय देवगन आणि काजोलसोबत दिसला सैफ

अजय देवगन आणि काजोलसोबत दिसला सैफ

'तान्हाजी' सिनेमात साकारलेली भूमिका चर्चेत.... सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

7/7

अजय देवगन आणि काजोलसोबत दिसला सैफ

अजय देवगन आणि काजोलसोबत दिसला सैफ

'तान्हाजी' सिनेमात सैफ, अजय देवगन आणि काजोल यांची मुख्य भूमिका आहे. (फोटो सौजन्य : इंस्टाग्राम)