भर दिवसा रात्रीसारखा अंधार पडणार; 2024 मध्ये येणारं सूर्यग्रहण पुन्हा अनेक वर्ष दिसणार नाही
8 एप्रिल 2024 रोजी वर्षातील पहिले पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे.
Solar Eclipse 2024 : 2024 वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात होणार आहे. 8 एप्रिल रोजी हे ग्रहण होणार आहे. हे सपूर्ण सूर्यग्रहण असमार आहे. या ग्रहणादरम्यान, सूर्य चंद्राच्या मागे झाकला जाणार आहे.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/02/662354-2024solar-eclipse6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/02/662353-2024solar-eclipse5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/02/662352-2024solar-eclipse4.jpg)